जेव्हा माणसाच्या अंगावर धावून आला ब्लॅक पँथर
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय.
Jun 7, 2016, 05:31 PM ISTकौमार्याची परीक्षा घेणारा मुलीला नांदवायला तयार
नगर जिल्ह्यातल कौर्मायाच्या परिक्षेत नापास झाल्यानं लग्न नाकारणाऱ्या नवऱ्या मुलानंच आता मुलीला परत आणण्याची तयारी केली. मुलगा मुलीला आणण्यासाठी तिच्या गावी जात असल्याची माहिती पुढे येतेय.
Jun 1, 2016, 06:20 PM ISTआयपीएलच्या सट्ट्यात त्यानं पत्नीवरच लावली बोली, आणि...
आयपीएल मॅचेसमध्ये क्रिकेटच्या नावाखाली कसा गोरखधंदा सुरू आहे, याचं आणखीन एक उदाहरण समोर आलंय. एका महिलेनं आपल्या पतीनं आपल्याला सट्ट्साठी बोलीवर चढवल्याचा आरोप केलाय.
May 28, 2016, 04:27 PM ISTVIDEO : रेल्वेत खिडकीची जागा पकडली म्हणून पतीनं महिलेला केली मारहाण
अमानवी असं एखादं कृत्य आपल्यासमोर घडतंय... आपण ते पाहतोय... आपल्याला ते पटत नाहीय... पण, ते थांबवण्याची हिंमत मात्र आपल्यात नाही... हेच ठळ्ळकपणे सांगणारी एक घटना टिपणारा एक व्हिडिओ सध्या सोशळ वेबसाईटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
May 21, 2016, 08:33 AM ISTरेल्वेखाली झोकून तरुणानं केली आत्महत्या
दहिसर रेल्वे स्टेशननजिक एका तरुणानं स्वत:ला धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन आपलं जीवन संपवलंय.
Apr 20, 2016, 03:49 PM IST८ महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार, पित्याने छाटले नराधमाचे हात
आपल्या केवळ आठ महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याला चिमुरडीच्या बापानं चांगलाच धडा शिकवलाय... त्यांनी आरोपीचे दोन्ही हातच छाटून टाकले... या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय.
Apr 20, 2016, 11:29 AM ISTदारुबंदी लागू झाल्याने त्याने खाल्ला साबण
पटना : नशा आणि नशा करण्याचं व्यसन माणसाला वेड लावू शकतं.
Apr 7, 2016, 03:06 PM ISTउघड्या गटारात पडून एका व्यक्तीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2016, 09:49 PM ISTश्रीमंत नवरा शोधणाऱ्या मुलीला मुकेश अंबानींचं उत्तर
मुंबई : लग्न करताना मुलगा श्रीमंत हवा अशी काही मुलींची अपेक्षा असते. पण, श्रीमंत म्हणजे नक्की किती हे कसं ठरवणार? अशाच एका तरुणीने लग्न करण्यासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली.
Apr 6, 2016, 04:24 PM ISTएका तरुणाने केली तीन कुत्र्यांची हत्या
नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क मेट्रो स्थानकाबाहेरील आवारात एका व्यक्तीने तीन भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याची ही घटना आहे.
Mar 21, 2016, 12:39 PM ISTबुलडाण्यात पतीने झोपेल बायका, मुलांवर केला कुऱ्हाडीने हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 09:45 AM ISTलिंग नसतांना ही ठेवले १०० महिलांशी शारीरिक संबंध
लिंग नसतांना ही शंभर महिलांशी संबंध ठेवले आहेत. यामुळेच अॅंड्र्यू वार्डले याच्यावर एक डॉक्युमेंटरी देखील येत आहे. डॉक्युमेंटरीचं नाव मॅन विथ नो पेनीस असं ठेवण्यात आलं आहे.
Mar 5, 2016, 10:38 PM ISTVIDEO : सेल्फीच्या नादात आपल्याचं डोक्याच्या चिंधड्या उडवल्या
सेल्फीच्या चक्करमध्ये एका तरुणानं आपला जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना पुन्हा एकदा घडलीय. धक्कादायक म्हणजे, ही घटना कॅमेऱ्यातही कैद झालीय... आणि हा व्हिडिओ वायरल होतोय.
Mar 3, 2016, 03:41 PM ISTठाण्यातील हत्याकांड नरबळी प्रथेमुळे?
ठाणे : एकाच कुटुंबातील १४ जणांची हत्या ही नरबळी प्रथेमुळे असण्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Mar 1, 2016, 10:32 AM ISTव्यक्तीने केला त्याच्या मृत भावाच्या अवयवदानाचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2016, 10:00 AM IST