manav kaul

गुलशन कुमार यांच्या हत्येच्या 26 वर्षानंतर मोठा खुलासा, 'या' अभिनेत्याला घेतलं होतं पोलिसांनी ताब्यात

Gulshan Kumar यांची 12 ऑगस्ट 1997 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणात मुंबईत नुकताच आलेल्या अभिनेता मानव कौलला  पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याविषयी मानवनं तब्बल 26 वर्षांनी खुलासा केला आहे. त्याच्या या खुलास्यानंतर सगळ्यांना धक्का बसला आहे. 

Jun 22, 2023, 05:31 PM IST

VIDEO TRAILER : 'स्कँडल' म्हटलं की बोल्ड दृश्यं आलीच...

बॉलिवूड अभिनेता हरमन बावेजाचा चुलत भाऊ जॉनी बावेजा याचा काही दिवसांपूर्वी एक लीक झालेला व्हिडिओ आठवतोय का? तो एमएमएस नव्हता तर या चित्रपटाचा भाग होता. 

Jun 8, 2016, 11:40 AM IST