manchester united

Cristiano Ronaldo: भर पत्रकार परिषदेत 'रोनाल्डो'कडून घोडचूक, Al Nassr विषयी बोलताना म्हणाला...; Video व्हायरल!

Al Nassr press conference: सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) क्लब अल नासरमध्ये (Al Nassr) रोनाल्डोच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

Jan 5, 2023, 05:16 PM IST

Yuvraj Singh: रोनाल्डोला‌ रडताना पाहून युवराज झाला भावूक; ट्विट करत म्हणाला...

Yuvraj singh Tweet for Cristiano Ronaldo: युवराज सिंह आज आपला वाढदिवस साजरा (Happy Birthday Yuvraj Singh) करत आहे. मात्र, त्याने मोरोक्को आणि पोर्तुगाल (Morocco vs Portugal) सामन्यानंतरची पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

Dec 12, 2022, 12:43 AM IST

'या' क्लबने Cristiano Ronaldo ला दिली अब्जोंची ऑफर; रक्कम त्यापुढचे शून्यच मोजत बसाल

Cristiano Ronaldo Transfer : पोर्तुगालचा स्टार फुटबॉल प्लेअर ख्रिस्तियानो रोनाल्डोने (cristiano ronaldo) मँचेस्टर युनायटेड (Manchester United) क्लबला गुडबाय केलाय. त्यामुळे आता तो कुठल्या क्लबकडून खेळणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. 

 

Nov 28, 2022, 12:25 PM IST

मोठी बातमी! ‘त्या’ वादानंतर Cristiano Ronaldo ची मॅंचेस्टर युनाटेडमधून हकालपट्टी?

फुटबॉलमध्ये वर्ल्डकपला सुरूवात झाली तर फुटबॉल विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.

Nov 23, 2022, 12:09 AM IST

लिओनेल मेस्सीच्या जाण्याने बार्सिलोनाला उतरती कळा!

बार्सिलोनाची आणखी एक खराब कामगिरी आणि दुसर्‍या पराभवानंतर बार्सिलोनाने मुख्य प्रशिक्षक रोनाल्ड कोनमन यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. लिओनेल मेस्सीने बार्सिलोना सोडल्यानंतर तीन महिन्यांनी कोमनला बडतर्फ करण्यात आलंय. याचं कारण म्हणजे संघ बऱ्याच काळापासून संघर्ष करत होता. 

Oct 29, 2021, 01:07 PM IST

फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोचा क्बल खरेदी करणार आयपीएल टीम?

इंग्लंडचा सुप्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडच्या मालकांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये संघ खरेदी करण्यासाठी उत्साह दाखवला असल्याच्या चर्चा आहेत.

Oct 21, 2021, 12:59 PM IST

रोनाल्डोची घरवापसी; युव्हेंटस क्लबला रामराम

गेल्या काही दिवसांपासून फुटबॉल जगतात मोठ्या घडामोडी घडत आहे.

Aug 28, 2021, 11:29 AM IST

धावपटू उसेन बोल्ट फुटबॉलच्या मैदानावर दिसणार

१९ सुवर्ण पदाकांचा बादशहा धावपटू उसेन बोल्ट आता फुटबॉलच्या मैदानावर दिसणार आहे. वेगाचा बादशहा म्हणून त्याला ओळखले जाते. आता तो फुटबॉल खेळणार असल्याने त्याची चपळता मैदानावर पाहायला मिळणार आहे.

Aug 18, 2017, 08:10 PM IST

अनुजचे मारेकरी ताब्यात?

अनुजची मँचेस्टरमधील काही माथेफिरूंनी गेल्या रविवारी हत्या केली होती. पोलिसांनी या हत्येप्रकरणी एक १९ वर्षीय आणि एक २० वर्षीय युवकांना संशयावरून अटक केली होती. यातील १९ वर्षीय युवकाला जामीन मिळाला असला तरी २० वर्षीय युवक पोलिसांच्या ताब्यात आहे.

Jan 2, 2012, 11:27 AM IST