mandakini fans

अभिनेत्री मंदाकिनीची मुलगी तिच्या इतकीच सुंदर, PHOTO पाहून फॅन्स म्हणाले 'तोच चेहरा'

'राम तेरी गंगा मैली' चित्रपटातून मंदाकिनी रातोरात स्टार बनली होती. तिच्या एका बोल्ड सीनने सगळ्यांनाच धक्का दिला होता.

Jul 30, 2022, 03:00 PM IST