देव्हाऱ्यातील मूर्तींची उंची किती असावी? पूजा करण्याआधी हे नियम तुम्हाला माहिती असायला हवेयत
Hindu Temple Idol Height: देव्हाऱ्यातील देवांची पूजा केल्याने तुमच्या मनाला शांती तर मिळतेच यासोबत ईश्वराच्या पूजेमुळे फळदेखील मिळते. यासाठी मंदिरात ठेवलेली प्रत्येक वस्तू ही वास्तु नियमांनुसार हवी.
Nov 26, 2024, 03:33 PM ISTVastu Tips : देवघरात चुकूनही ठेवू नका 'या' देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो, अन्यथा...
Vastu Tips House Temple : घरातील देव्हाऱ्यात अन्नपूर्णा देवी, बाळकृष्ण, शिवलिंग, गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती असते. त्याशिवाय तुमच्या श्रद्धेनुसार मंदिरात तुम्ही देवाच्या मूर्त्या किंवा फोटो ठेवता. मात्र चुकूनही या देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नये असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय.
Mar 27, 2024, 03:21 PM ISTदेवघरात 'या' 3 मूर्ती चुकूनही ठेवू नका! अन्यथा कोसळणार आर्थिक संकट
Vastu Tips House Temple : पितृपक्ष पंधरवडा 29 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. घरामध्ये पितरांच्या मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नये, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे. पण देवघरात 3 मूर्ती चुकूनही ठेवू नका असंही सांगितलं आहे. जर तुम्ही या तुम्ही ठेवल्यास घरावर आर्थिक संकट कोसळू शकतं.
Sep 25, 2023, 02:25 PM IST