mangal grah cha prabhav

Rajyog Tulsi Vivah : तुळशी विवाह षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोग! 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

Tulsi Vivah Rajyog : तुळशीच्या लग्नादिवस अतिशय शुभ आहे. षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोगाची निमिर्ती काही राशींना मालामाल करणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या. 

 

Nov 24, 2023, 01:02 AM IST

Tulsi Vivah Rajyog : यंदा तुळशी विवाह ठरणार शुभ! 4 राजयोग 'या' राशींवर करणार धनवर्षाव

Tulsi Vivah Rajyog : दिवाळीनंतर येणारा सण असतो तो तुळशी विवाह. यंदा तुळशी विवाह अतिशय शुभ ठरणार आहे.  4 राजयोग काही राशींनी भाग्यशाली ठरणार आहे. 

 

Nov 15, 2023, 11:55 PM IST

Rajyog 2023 : 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग! कोजागिरी पौर्णिमेपासून 'या' राशी होणार श्रीमंत

Sun- Mars Rajyog : मंगळदेव आणि सूर्यदेवावर बुध ग्रहाचा प्रभावामुळे 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग तयार होतो आहे. त्यामुळे तीन राशींवर कोजागिरी पौर्णिमेपासून धनवर्षाव होणार आहे.

Oct 25, 2023, 02:00 PM IST

Mangal Gochar 2023 : बंपर दिवाळी! मंगळदेव 'या' लोकांना देणार अमाप संपत्ती, 16 नोव्हेंबरपर्यंत बँक बॅलेन्समध्ये वाढ

Mars Transits 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळदेव  16 नोव्हेंबरपर्यंत शुक्राच्या राशीत म्हणजे तूळ राशीत आहे. त्यामुळे काही राशींच्या बँकेत अकाऊंटमध्ये पैसाच पैसा असणार आहे. 

Oct 10, 2023, 02:10 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला 300 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! चतुर्महायोगामुळे 6 राशींना मिळणार बक्कळ पैसा

Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पा 6 राशींना मालामाल करणार आहे. गणेश चतुर्थीला दुर्मिळ संयोग घडून आला आहे. 

Sep 19, 2023, 10:23 AM IST

Shukra Gochar 2023 : आज शुक्रदेव - मंगळदेव युती, शुक्र गोचरमुळे 5 राशींवर पैशांचा पाऊस?

Shukra Gochar : मे महिन्यातील पहिला ग्रह आज आपली जागा बदलणार आहे. शुक्रदेव मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीत आधीपासून मंगळ ग्रह असल्याने इथे शुक्र आणि मंगळाची युती होणार आहे. शुक्र गोचरमुळे काही राशींवर पैशांचा पाऊस पडणार असल्याचं ज्योतिषशास्त्र तज्ञ्ज सांगत आहेत. (astro news in marathi)

May 2, 2023, 08:02 AM IST

Shukra Mangal Yuti 2023 : 2 मेपासून या राशींना मिळणार गडगंज पैसा?

Shukra Gochar 2023 : मंगळदेव आणि शुक्रदेवाच्या युतीने ‘या’ राशींना नोकरीसह होऊ शकतो अपार धनलाभ, पाहा तुमची रास आहे का..?

May 1, 2023, 04:50 PM IST