mangal rashi parivartan

Mangal Gochar: 4 दिवसांनी 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन; मंगळ करणार मकर राशीत प्रवेश

Mars Transit In Capricorn: मंगळाच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ देखील होणार आहे. मंगळाचे हे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानलं जातं. मकर राशीत प्रवेश करून लोक प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकतात. 

Feb 1, 2024, 09:39 AM IST

Rajyog Tulsi Vivah : तुळशी विवाह षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोग! 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

Tulsi Vivah Rajyog : तुळशीच्या लग्नादिवस अतिशय शुभ आहे. षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोगाची निमिर्ती काही राशींना मालामाल करणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या. 

 

Nov 24, 2023, 01:02 AM IST

Tulsi Vivah Rajyog : यंदा तुळशी विवाह ठरणार शुभ! 4 राजयोग 'या' राशींवर करणार धनवर्षाव

Tulsi Vivah Rajyog : दिवाळीनंतर येणारा सण असतो तो तुळशी विवाह. यंदा तुळशी विवाह अतिशय शुभ ठरणार आहे.  4 राजयोग काही राशींनी भाग्यशाली ठरणार आहे. 

 

Nov 15, 2023, 11:55 PM IST

Mangal Gochar: शुक्राच्या राशीत मंगळाचा प्रवेश; पुढचे 17 दिवस 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ

Mangal Gochar In Tula Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार तूळ रास न्याय, सौंदर्य, सुसंवाद दर्शवते. अशा स्थितीत मंगळाचा या राशीत प्रवेश झाल्याने अनेक राशींच्या जीवनात बदल घडणार आहे. यामुळे वैवाहिक जीवन, कायदेशीर भागीदारी, व्यवसाय इत्यादींमध्ये मोठे बदल होणार आहेत. 

Oct 30, 2023, 10:54 AM IST

Rajyog 2023 : 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग! कोजागिरी पौर्णिमेपासून 'या' राशी होणार श्रीमंत

Sun- Mars Rajyog : मंगळदेव आणि सूर्यदेवावर बुध ग्रहाचा प्रभावामुळे 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग तयार होतो आहे. त्यामुळे तीन राशींवर कोजागिरी पौर्णिमेपासून धनवर्षाव होणार आहे.

Oct 25, 2023, 02:00 PM IST

Mangal Gochar 2023 : बंपर दिवाळी! मंगळदेव 'या' लोकांना देणार अमाप संपत्ती, 16 नोव्हेंबरपर्यंत बँक बॅलेन्समध्ये वाढ

Mars Transits 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळदेव  16 नोव्हेंबरपर्यंत शुक्राच्या राशीत म्हणजे तूळ राशीत आहे. त्यामुळे काही राशींच्या बँकेत अकाऊंटमध्ये पैसाच पैसा असणार आहे. 

Oct 10, 2023, 02:10 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला 300 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! चतुर्महायोगामुळे 6 राशींना मिळणार बक्कळ पैसा

Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पा 6 राशींना मालामाल करणार आहे. गणेश चतुर्थीला दुर्मिळ संयोग घडून आला आहे. 

Sep 19, 2023, 10:23 AM IST

Mangal Nakshatra Gochar : मंगळ करणार चित्र नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

Mangal Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषात मंगळ हा शौर्य, भूमी आणि पराक्रमाचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी मंगळाच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. त्यामुळे मंगळा नक्षत्र बदलामुळे 3 राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

Sep 19, 2023, 08:35 AM IST

Mangal Gochar : पुढच्या महिन्यात मंगळ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

Mangal Transit In Tula: आगामी काळामध्ये मंगळ ग्रह गोचर करणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या या गोचरचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. 

Sep 5, 2023, 07:12 AM IST

सूर्याच्या राशीत 50 वर्षांनंतर 3 मोठ्या ग्रहांची युती, 'या' राशींवर पैशांचा पाऊस

Mars-Venus-Mercury Conjunction 2023 : तब्बल 50 वर्षांनंतर सूर्याच्या राशीत तीन मोठ्या ग्रहांची युती होणार आहे. मंगळ, बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने तीन राशींच्या आयुष्यात पैशांच पैशा असणार आहे. 

Aug 2, 2023, 07:17 PM IST

Mangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून पालटणार 'या' राशींचं नशीब; मिळणार छप्परफाड पैसा, अफाट यश

Mars Gochar 2023 : मंगळ 18 ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी असल्याने राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे.

Jul 29, 2023, 09:27 PM IST

Matsya Rajyog 2023 : निचभंग, मत्स्य आणि विष्णू राजयोगातून 'या' राशींना यश-प्रमोशन-प्रतिष्ठा

Neechbhang Vishnu and Matsya Rajyog 2023 : मंगळ राशीचं परिवर्तनामुळे तीन खास योग तयार होत आहेत. लवकरच मंगळ आपली स्थिती बदलणार आहे. 

Jun 16, 2023, 03:17 PM IST

मंगळ गोचरने 'या' राशीच्या लोकांचे नशीब उजळणार ! 1 जुलैपर्यंत पैशाचा पाऊस

Mangal Gochar 2023: यावेळी मंगळचा अमंगळ होणार नाही. कारण 'मंगळ' कर्क राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे चांगला योग आला आहे. या योगामुळे तुमच्यावर पैशाचा वर्षावर होणार आहे. पुढील महिना तुमच्यासाठी खास असणार आहे.

Jun 9, 2023, 08:35 AM IST

Mangal Gochar 2023 : 10 मेपासून 'या' राशींचं नशिब बदलणार, मंगळ उघडणार प्रगतीचे मार्ग

Mars Transit 2023 : धैर्य, पराक्रम, जमीन, लग्नाचा कारक मंगळ ग्रह 10 मे रोजी आपली राशी बदलून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळाचे हे संक्रमण 4 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. 

May 8, 2023, 08:53 AM IST

Shukra Gochar 2023 : आज शुक्रदेव - मंगळदेव युती, शुक्र गोचरमुळे 5 राशींवर पैशांचा पाऊस?

Shukra Gochar : मे महिन्यातील पहिला ग्रह आज आपली जागा बदलणार आहे. शुक्रदेव मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीत आधीपासून मंगळ ग्रह असल्याने इथे शुक्र आणि मंगळाची युती होणार आहे. शुक्र गोचरमुळे काही राशींवर पैशांचा पाऊस पडणार असल्याचं ज्योतिषशास्त्र तज्ञ्ज सांगत आहेत. (astro news in marathi)

May 2, 2023, 08:02 AM IST