mangal surya yuti

Mangal Surya Yuti: कन्या राशीत बनणार मंगळ-सूर्याची युती; 'या' राशींचं नशीब फळफळणार

Mangal And Surya Yuti: ग्रहांचा राजा सूर्य आणि शौर्य आणि मंगळ ग्रह यांचा संयोग कन्या राशीत होणार आहे. सप्टेंबर महिन्यांमध्ये या दोन्ही ग्रहांची युती होणार आहे. यावेळी 3 राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी ही युती अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहे.

Sep 6, 2023, 05:40 AM IST