mangal uday 2024

Mangal Uday: धनु राशीत मंगळ ग्रहाचा झाला उदय; 'या' राशींच्या पगारात होऊ शकते भरमसाठ वाढ

Mars Rise In Sagittarius: 16 जानेवारी रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाचा धनु राशीत उदय झाला आहे. मंगळ हा भूमी, धैर्य, शौर्य, शक्ती आणि उर्जेचा कारक मानला जातो. मंगळवारी रात्री 11:07 वाजता मंगळाचा उदय झाला आहे.

Jan 17, 2024, 05:13 PM IST

Mangal Uday 2024 : आगामी वर्षात 2024 मध्ये मंगळाचं उदय! 'या' राशीच्या लोकांना भरपूर आर्थिक लाभ

Mangal Uday 2024 :  साहस आणि शौर्यचा कारक मंगळ ग्रह आगामी वर्षात उदयास येणार आहे. त्यामुळे तीन राशींच्या लोकांना भरपूर धनलाभ होणार आहे. 

Dec 19, 2023, 12:50 PM IST

Mars Uday 2024 : नवीन वर्ष 2024 च्या सुरुवातीला होणार मंगळाचा उदय, 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

Mangal Uday 2024 : सहास आणि शौर्याचं कारक मंगळदेव नवीन वर्षात 2024 च्या सुरुवातीला उदय स्थितीत येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना मालामाल होण्याची संधी चालून आली आहे. 

Nov 20, 2023, 10:25 AM IST

Mars Uday : 2024 मध्ये सेनापती मंगळ ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींच्या व्यक्ती होणार लखपती

Mars Uday 2024: मंगळ ग्रहाच्या उदयाचा काही राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. यावेळी काही लोकांना आर्थिक लाभ तर काहींच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत. 

Oct 25, 2023, 10:45 AM IST

Mangal Uday : धोकादायक आहेत आगामी 2 महिने; 'या' राशींच्या जीवनात होणार आर्थिक उलथापालथ

Mangal Uday 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ 24 सप्टेंबर रोजी कन्या राशीत अस्त झाला आहे आणि 17 जानेवारी 2024 या स्थितीत राहणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे हा काळ वृषभ आणि मेष राशीसह काही राशींसाठी अत्यंत धोकादायक असणार आहे. 

Oct 24, 2023, 10:31 AM IST

'या' राशीच्या लोकांसाठी पुढचे 2 महिने धोक्याचे; जानेवारी 2024 पर्यंत नुसती धाकधूक

मंगळ, धैर्य आणि पराक्रमाचा कारक आणि ग्रहांचा सेनापती मानला जातो. याच्या स्थितीचा परिणाम अनेक राशींवर होत असतो. 

Oct 23, 2023, 09:36 PM IST