mangoes

पिकलेल्या आंब्याच्या 'विषा'पासून सावधान!

आंबे खायला तुम्हांला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उन्हाळा सुरू झाला की बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे विकायला सुरूवात होती. पण आंबा तोच चांगला जो तुमच्या प्रकृतीसाठी चांगला आहे. 

Jun 12, 2015, 03:53 PM IST

'मांझीं'नी आंबे खाऊ नये म्हणून नितीश कुमारांची मुख्यमंत्री बंगल्याला सुरक्षा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आंबा आणि लिचीच्या १०० झाडांच्या सुरक्षेची काळजी लागलीये. त्यासाठी त्यांनी तब्बल २४ पोलीस तैनात केलेत. माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांना आंबे आणि लिची खायला मिळू नये, म्हणून या झाडांची सुरक्षा वाढवल्याचा आरोप मांझी यांनी केलाय. 

Jun 4, 2015, 01:52 PM IST

हापूसच्या युरोपवारीवर 'विघ्न'

हापूसच्या युरोपवारीवर 'विघ्न'

Jan 27, 2015, 08:59 PM IST

युरोपीय बंदीनंतर हापूस आंब्याचा भाव गडगडला

या वर्षी गारपीट आणि एकूणच हवेतील बदलामुळे आंब्याचे उत्पादन कमी झालंय. त्यातच युरोपियन देशांनी हापूसच्या आयातीवर बंदी घातलीय आणि त्यामुळेच दरवर्षी हजारोंच्या भावात असेलेला हापूस यंदा सर्वसामान्यांना घेता येणार आहे. ४०० रुपये डझनाच्या भावात हापूस उपलब्ध झालाय.

Apr 30, 2014, 08:51 AM IST

थंडीचा कडाका, आंब्याला तडाखा

अचानक पडलेल्या थंडीचा आंब्याला फटका बसला आहे. त्यामुळे आंब्याची आवक कमी झाली आहे. यामुळेच साऱ्यांचा आवडीच्या आंब्याचा डझनाचा दर पाचशे ते हजार रुपये इतका झाला आहे.

Mar 13, 2012, 08:13 AM IST