मला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?
Manoj Jarange Patil: मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
Jun 24, 2024, 11:20 AM ISTगुणरत्न सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या: मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर आरोप, मनोज जरांगे म्हणतात...
Gunaratna Sadavarte Car: गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली असून याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.
Oct 26, 2023, 08:14 AM ISTभर पावसात महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा
मराठा आरक्षणासाठी जालन्यात सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. दुसरीकडे जरांगे यांना राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतआहे.
Sep 8, 2023, 07:25 PM IST'आश्वासनातला एक शब्दही इकडे-तिकडे नको' उपोषण सोडण्याबाबत मनोज जरांगे सकाळी निर्णय घेणार
निजामकालीन महसुली नोंदी असलेल्यांना कुणबीचे दाखले देणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण जोपर्यंत जीआर काढत नाहीत तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Sep 6, 2023, 10:58 PM IST