manoj jarange patil press conference

'मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीचं षडयंत्र,' मनोज जरांगेंचा मोठा आरोप, इशारा देत म्हणाले 'मी थेट विधानसभेच्या...'

मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींवर (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी हे माझे शेवटचे उपोषण असून विधानसभेच्या तयारीला लागा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

Jun 12, 2024, 07:42 PM IST