manuka

तुम्ही रोज मनुके खाता? मग जरा जपून; कारण

Raisins Benefits : मनुके खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मनुक्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, विटॅमी बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर हे घटक आढळतात. तुम्ही पण मनुका दररोज खात असाल तर थांबा. कारण मनुके जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं.

Jul 28, 2023, 10:40 AM IST

मनुक्याचा 'हा' प्रकार म्हणजे आरोग्याला वरदान; पाहा खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे

मनुके (Manuka) आवडत नाहीत असं म्हणणारे फार कमीजण आहेत. काहीसा गोड, काहीसा आंबट असा हा (Dryfruits) सुक्यामेव्यातील एक प्रकार. 

Nov 5, 2022, 10:19 AM IST

Curd And Kishmish Benefits: फीट राहण्यासाठी खा दही-मनुका, हे आहेत जबरदस्त फायदे

दही हे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर राहिले आहे. आरोग्यासोबतच दही त्वचेसाठीही खास आहे. 

Dec 1, 2021, 04:11 PM IST