नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, दोघांची हत्या
गडचिरोली जिल्हय़ात राजकीय कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचे हत्यासत्र राबवणाऱ्या नक्षलवाद्यांनी बुधवारी रात्री धानोरा तालुक्यातील मरकेगावात आणखी दोघांची हत्या केली. ते एव्हढ्यावर न थांबता दहा जणांचे अपहरण केले. यामुळे जिल्हय़ात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नागरिकांच्या अपहरणाचा पोलिसांनी दावा फेटाळला आहे.
Apr 27, 2012, 01:05 PM ISTनक्षलवाद्यांनी केली राष्ट्रवादी नेत्याची हत्या
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची हत्या केली. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परीषद सदस्य केवल सावकार अतकमवार यांची भर चौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
Apr 14, 2012, 04:28 PM ISTनक्षलवाद का झाला रक्तरंजित?
गडचिरोतील पुस्टोलात नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटामुळं प्रशासन पुरतं हादरुन गेलंय...लाल क्रांतीचा नार देणा-या नक्षलवादाचा काळाकुट्ट चेहरा समोर आला आहे...गेल्या काही वर्षात नक्षलवाद्यांकडून केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना टार्गेट करण्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे..
Mar 30, 2012, 04:05 PM ISTओडिशात माओवाद्यांकडून आमदाराचे अपहरण
ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाच्या आमदाराचे माओवाद्यांनी आज अपहरण केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुन्हा माओवाद्यांनी डोकेवर काढल्याचे दिसून येत आहे. याआधी परदेशी पर्यटकांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले आहे.
Mar 24, 2012, 10:58 AM ISTमाओवाद्यांनी केले पर्यटकांचे अपहरण
ओडिशातील गंजम जिल्ह्यातून अपहरण माओवाद्यांनी इटलीच्या दोन पर्यटकांचे अपहरण केले आहे. त्यामुळे याचा पर्यटकांनी धसका घेतला आहे.
Mar 19, 2012, 08:59 AM ISTसीमावर्ती भागात नक्षली शाळा
नक्षलदलात भरती झालेल्यांच्या मनात व्यवस्थेविषयी व्देष निर्माण करण्यासाठी राज्याच्या सीमावर्ती भागात नक्षली शाळा सुरु करण्यात आली आहे. त्यात शिकवणा-या 2 नक्षल्यांनी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले आहे.
Feb 25, 2012, 01:59 PM ISTनक्षलवाद्यांकडून भामरागड सभापतींची हत्या
गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा नक्षलवाद्यांनी धुडगूस घातला आहे. भामरागड पंचायत समितीचे सभापती बहादुरशहा आलम यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकारामुळे नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Jan 28, 2012, 11:42 AM ISTबिहारमध्ये माओवादी अटकेत
बिहारमधील रोहतस जिल्ह्यातील सुअर्वा मानवा गावातून आज शनिवार सकाळी एका कट्टर माओवाद्याला अटक करण्यात आली आहे.
Jan 7, 2012, 02:51 PM IST