maratha protest

'आधी तुमचं कुटुंब सांभाळा...', घराणेशाहीच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले 'हीच हिंदूंची संस्कृती'

तुमच्याकडे सांगण्यासाठी घराण्याचा इतिहासच नाही असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्या विरोधकांना दिलं आहे. वांद्रे येथील रंगशारदामध्ये पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. 

 

Sep 2, 2023, 02:15 PM IST

'हिंमत असेल तर मराठ्यांना...', उद्धव ठाकरेंचं PM मोदींना जाहीर आव्हान, गणेशोत्सवात अधिवेशन बोलावल्याने संताप

केंद्र सरकारने ऐन गणेशोत्सवत अधिवेशन  बोलावलं असल्याने उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. हे हिंदूद्वेष्ट सरकार असल्याची टीका त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात  बोलताना केली. 

 

Sep 2, 2023, 01:29 PM IST

परळीमधलं मराठा आंदोलन तात्पुरतं स्थगित

बीड जिल्ह्यातल्या परळीत तब्बल २१ दिवसांपासून सुरू असलेलं मराठा आंदोलन तात्पुरतं मागं घेण्यात आलंय.

Aug 7, 2018, 07:28 PM IST

मराठा आंदोलकांचा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या

लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर ही मराठा आदोलंकांचा ठिय्या.

Aug 2, 2018, 02:30 PM IST
PT10M44S

नवी दिल्ली | रामदास आठवलेंनी सांगितलं, कसं मिळणार मराठ्यांना आरक्षण

नवी दिल्ली | रामदास आठवलेंनी सांगितलं, कसं मिळणार मराठ्यांना आरक्षण

Jul 31, 2018, 05:03 PM IST

मराठा आंदोलनाच्या आगीत पवार तेल टाकत असल्याचा चंद्रकांत पाटील यांचा आरोप, नेटकर म्हणतात...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आंदोलनाच्या आगीत तेल ओतण्याचं काम करू नये असं विधान राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. 

Jul 25, 2018, 11:55 PM IST

मराठा आंदोलन : नाशिकमध्ये कडकडीत बंद

नाशिकमध्ये बंदला चांगला प्रतिसाद

Jul 25, 2018, 01:59 PM IST

'तीन हात नाका' चौकाचे 'मराठा क्रांती चौक’नामकरण करण्याची मागणी

संपूर्ण राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाचं वादळ घोंगावत असतानाच मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी एक नवी मागणी केलीये.

Nov 7, 2016, 02:07 PM IST

मराठा क्रांती मोर्चाचं वादळ मुंबईत

मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चाची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जाणा-या मराठा समाजाची बाईक रॅली पार पडली. 

Nov 6, 2016, 12:22 PM IST