maratha reservation banner

भाजपला इशारा देणारे मुंबईत बॅनर, मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार

गुजरातच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजपला इशारा देणारे बॅनर मुंबईभर लावण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाला होत असलेला विलंबामुळे ही पोष्टरबाजी करण्यात आली आहे.

Dec 20, 2017, 10:20 AM IST