'मनोज जरांगेंनी उपोषण सोडून सहकार्य करावं' मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत आवाहन
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याबाबत सर्व पक्षीय नेत्यांचं एकमत झालं. तसंच मनोज जरांगेंनी उपोषण सोडून सहकार्य करावं मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली.
Nov 1, 2023, 01:45 PM IST