maratha reservation

गर्व झाला म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना जरांगे पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, राहुल गांधींनी हेच शिकवलं का?

Maratha Reservation : मराठे आता काही दिवसात तुम्हाला सल्ले शिकवतील आणि गर्व कुणाला झाला आहे लोकांना कळतंय, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.

Nov 10, 2023, 01:55 PM IST

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या 35 जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांचं वाटप

Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजाची आरपारची लढाई सुरु आहे. यादरम्यान गेल्या काही दिवसात मराठा समाजातील अनेक तरुणांनी आत्महत्या केल्यात. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. अशा कुटुंबाना आरोग्य डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून आर्थिक मदत पुरवण्यात आली.

Nov 9, 2023, 09:28 PM IST
Manoj Jarange Patil Revert To CM Eknath Shinde Remarks On Maratha reservation PT1M34S

सरसकट कुणबी प्रमाणपत्र ही अफवा: मुख्यमंत्री

Manoj Jarange Patil Revert To CM Eknath Shinde Remarks On Maratha reservation

Nov 9, 2023, 01:25 PM IST

छगन भुजबळ यांचा सरकारवर गंभीर आरोप; शिंदे गट संतापला, राष्ट्रवादीचीही प्रचंड चिडचिड

छगन भुजबळांनी शिंदे सरकारला घरचा आहेर दिला आहे. भुजबळ यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 

Nov 8, 2023, 07:24 PM IST

मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय; बड्या राजकीय नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले असताना एका बड्या ओबीसी नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे या वादात भर पडणार आहे. 

Nov 8, 2023, 05:42 PM IST

'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको' छगन भूजबळांच्या भूमिकेवरुन महायुतीत तणाव

मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसीतून नको अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. तसंच दोन दिवसांत नोंदींचा आकडा कसा वाढला असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आरक्षणावरुन अजितदादा विरुद्ध भुजबळ खडाजंगीं होण्याची चिन्ह आहेत.

Nov 8, 2023, 01:27 PM IST
Jai Bhagwan Taxi Association Hints Mumbai Bandh For Reservation PT1M5S

Mumbai Bandh | ओबीसी आरक्षणावरुन मुंबई बंद करण्याचा इशारा

Jai Bhagwan Taxi Association Hints Mumbai Bandh For Reservation

Nov 8, 2023, 12:40 PM IST
Maratha Reservation Mahayuti In Dispute From Reservation Controversy Report PT3M14S

Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून महायुतीतच महाभारत

Maratha Reservation Mahayuti In Dispute From Reservation Controversy Report

Nov 8, 2023, 11:15 AM IST

भुजबळांना ओबीसी नेत्यांचं वाढतं समर्थन; जो OBC की बात करेगा, वही महाराष्ट्र में राज करेगा

एकीकडे छगन भुजबळांविरोधात सर्वपक्षीय मराठा नेते एकवटले असताना सर्वपक्षीय ओबीसी नेते भुजबळांच्या समर्थनार्त उतरलेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. 

Nov 7, 2023, 09:31 PM IST