maratha reservation

एकाच घरात एक भाऊ कुणबी तर एक मराठा! पुण्यातील अजब प्रकार

Maratha Reservation : सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु असताना पुण्यात अजब प्रकार समोर आला आहे. दोन भावंडांची जात प्रमाणपत्रे वेगळी असल्याने प्रशासकीय कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Nov 2, 2023, 12:37 PM IST
Maratha Reservation ST Employees Suffer in Maratha Protest PT1M52S

Maratha Reservation | बस चालक-वाहक 4 दिवसांपासून स्वारगेट आगारात अडकले

Maratha Reservation | बस चालक-वाहक 4 दिवसांपासून स्वारगेट आगारात अडकले 

Nov 2, 2023, 12:35 PM IST

श्रीकांत शिंदेंच्या सुरक्षेसाठी ठाण्यातील निवासस्थानचा रस्ता नागरिकांसाठी बंद, 'पोलिसांच्या अतिउत्साहामुळे...'

CM Shinde Thane Residence Road: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या येण्या-जाण्याचा मार्ग असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी हा सर्विस रस्ता बंद करण्यात आला होता.

Nov 2, 2023, 12:13 PM IST

मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाच्या गेटला आमदारांनीच ठोकलं टाळं

मराठा आरक्षण मिळेपर्यंत पाणी पिणार नाही. जे होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. 6 कोटी मराठ्यांवर केसेस दाखल करणार का? असा तिखट सवालही त्यांनी सरकारला केला. 

Nov 1, 2023, 10:51 PM IST

Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट सेवा बंद; 15 दिवस जमावबंदी

संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले.  MGM कॉलेज समोर मराठा आरक्षणासाठी विद्यार्थी आक्रमक झाले.  कॉलेजसमोर मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केली. 

Nov 1, 2023, 06:57 PM IST