maratha reservation

'काँग्रेस सरकार टिकलं असतं तर मराठा आरक्षण...' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

Maratha Reservation : काँग्रेस सरकार टिकलं असतं तर मराठा आरक्षणही टिकलं असतं असं मोठं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. यावर सत्ता गेली म्हणून आरक्षणही गेलं हे न पटणारं विधान असल्याचं राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केलं आहे. 

Nov 28, 2023, 04:28 PM IST
Maratha Reservation Delhi Shambhajiraje Chhatrapati On Meeting Central Backward class PT1M21S

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंची दिल्लीवारी

Maratha Reservation Delhi Shambhajiraje Chhatrapati On Meeting Central Backward class

Nov 28, 2023, 02:40 PM IST

छगन भुजबळ एकाकी पडलेत? शिंदे समिती बरखास्त करण्याच्या मागणीला सर्व नेत्यांचा विरोध

भुजबळांच्या शिंदे समिती बरखास्तीच्या मागणीला मंत्र्यांनी तीव्र विरोध केला आहे. कॅबिनेटमध्ये एकमतानं निर्णय झालेला असताना उघडपणे बोलणं योग्य नाही अस म्हणत शिंदे आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी भुजबळांवर टीका केली.

Nov 27, 2023, 07:26 PM IST

भुजबळांना रोखा जरांगेंची मागणी, तर आमदारांची घरं कुणी पेटवली? भुजबळांचा सवाल

Maratha vs OBC Reservation : छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय. जातीवाचक बोलणाऱ्या भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर बीडमध्ये आमदारांची घरं कोणी पेटवली असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. 

Nov 27, 2023, 06:44 PM IST

'वेळीच थांबा, गाड्या फोडायला वेळ लागणार नाही'; स्वराज्य संघटनेचा पोलिसांसमोरच भुजबळांना इशारा

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान, स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना इशारा दिला आहे. या सगळ्या प्रकारानंतर स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व ओबीसी कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले होते.

 

Nov 27, 2023, 11:43 AM IST

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकमेकांची अक्कल काढली

शिंदे समिती बरखास्त करून कुणबी नोंदीही रद्द करा असा आक्रमक पवित्रा भुजबळांनी घेतला आहे. कुणबी नोंदी रद्द केल्यास तुमचंही आरक्षण रद्द होणार असा पलटवार  मनोज जरांगे यांनी केला आहे.

Nov 26, 2023, 06:15 PM IST
OBC Maratha Reservation  Police Security In Hingoli PT2M6S

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना छत्रपकी संभाजी नगर रुग्णालयात दाखल केले आहे. 

Nov 26, 2023, 07:53 AM IST

महाराष्ट्रात जातींसाठी 'बिहार पॅटर्न'? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

बिहारच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबाबतचं सूतोवाच केलंय.

Nov 25, 2023, 06:13 PM IST

प्रिय मराठा भावांनो आणि बहिणींनो... सुषमा अंधारे यांचा मोठा खुलासा

तिस-या टप्प्यातील दौ-यानंतर मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरच ते मुंबई दौ-याच्या कार्यक्रमाची आखणी करणार आहेत. 

Nov 25, 2023, 05:11 PM IST