Maratha Reservation | कोणी फोडल्या हसन मुश्रीफ यांच्या कार? ते दोघे पोलिसांच्या ताब्यात
Maratha Reservation Mumbai Police Arrested Two For Vandalising Minister Hasan Mushrif car
Nov 1, 2023, 10:35 AM ISTMaratha Reservation : कार फोडल्यानंतर हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी....
Minister Hasan Mushrif Brief Media Uncut Mumbai
Nov 1, 2023, 10:30 AM IST'त्याला भेटल्यावर...', फडणवीसांची बाजू घेणाऱ्या नितेश राणेंसहीत BJP नेत्यांना जरांगेंचा थेट इशारा
Manoj Jarange Patil Slams BJP Leaders: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवल्यानंतर मनोज जरांगे पाटलांवर टीका करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे.
Nov 1, 2023, 10:27 AM IST'उपमुख्यमंत्र्यांकडून दगाफटका होऊ शकतो म्हणून...'; मनोज जरांगेचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. अशातच आता जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.
Nov 1, 2023, 10:05 AM ISTसंतापलेल्या जरांगेंचा थेट मोदी-शाहांना इशारा; फडणवीसांवर निशाणा साधत म्हणाले, 'असं वागल्यावर...'
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Warns PM Modi Amit Shah: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची फोनवरुन चर्चा झाल्याच्या संदर्भातून विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन टीका
Nov 1, 2023, 09:24 AM ISTमराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा नवा जीआर! मनोज जरांगे 'त्या' मागणीवर ठाम
Maratha Reservation : राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना सरकारने कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत जीआर काढला आहे. आजपासून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची कारवाई सुरु करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Nov 1, 2023, 08:56 AM IST'एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय'; जरांगेंचा फडणवीसांना टोला! म्हणाले, 'बांगड्या भरल्यागत चाळे...'
Manoj Jarange Patil Slams Devendra Fadnavis: जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
Nov 1, 2023, 08:45 AM ISTमराठा आरक्षण मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी असे काही केले की... शिक्षकही आलेत टेन्शनमध्ये
विद्यार्थीही मराठा आरक्षणसाठी आंदोलनात उतरले आहेत. विद्यार्थ्यांनी थेट परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे.
Oct 31, 2023, 07:25 PM ISTपुण्यात नेमकं असं घडलं तरी काय? मुंबई सातारा महामार्गावर हजारो वाहने 3 तास जागच्या जागी थांबली
बहुतांश ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. परंतु काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी तोडफोड तसेच जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.
Oct 31, 2023, 06:44 PM ISTउद्धव ठाकरेंचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा, फोन करुन केली पाणी पिण्याची विनंती
Uddhav Thackeray Support Manoj Jarange Patil
Oct 31, 2023, 05:15 PM ISTमराठा आंदोलक आक्रमक; मुंबई- आग्रा आणि नाशिक- संभाजी महामार्गावर टायर जाळले
Nashik Chandwad Maratha Protest
Oct 31, 2023, 05:10 PM ISTमराठा आरक्षण- ... तर नरडीचा घोट घेईन, आमदार संजय गायकवाड यांचे धक्कादायक विधान
Sanjay Gaikwad Controversial Statement over maratha reservation
Oct 31, 2023, 05:05 PM ISTमराठा समाज आक्रमक; सोलापूर पुणे हायवे आंदोलकांनी रोखला
Pune Solapur Highway Maratha Protest
Oct 31, 2023, 05:00 PM ISTमहाराष्ट्रातील परिस्थितीवर अमित शाहांचं लक्ष; देवेंद्र फडणवीसांना फोन
Amit Shah call Devendra Fadnavis over maratha reservation
Oct 31, 2023, 04:55 PM ISTMaratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजभवनाबाहेर आमदारांचं आंदोलन
Mumbai Ground Report All Party MLA Protest For Maratha ReservationAt Raj Bhavan
Oct 31, 2023, 04:15 PM IST