maratha reservation

Maratha Reservation Mahavikas Aghadi Leaders meet Governor PT40S

उद्यापासूनच कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू करणार, शिंदे समितीचा अहवाल कॅबिनेटमध्ये मांडणार..

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे.

Oct 30, 2023, 12:51 PM IST

Maratha reservation : मराठा आंदोलकांचा उद्रेक; मराठवाड्यातील आमदाराचं घर पेटवलं

Maratha reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उलचून धरत उपोषण सुरु केलं आणि इथं या आंदोलनाला दिवसागणिक आक्रमक स्वरुप प्राप्त झालं. 

 

Oct 30, 2023, 12:26 PM IST

'मराठा आरक्षणाचा विषय आला अन् अजित पवारांना डेंग्यू झाला'; जरांगे-पाटलांच्या लेकीचा टोला

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणावर बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या मुलीने थेट अजित पवारांवर निशाणा साधला.

Oct 30, 2023, 12:03 PM IST
Maratha Reservation Umerkhed Constituency BJP MLA Namdev Sasane Stopped PT1M36S

Maratha Reservation | मराठ्यांचा एल्गार; आमदार ससाणेंना अडवलं आणि...

Maratha Reservation Umerkhed Constituency BJP MLA Namdev Sasane Stopped

Oct 30, 2023, 12:00 PM IST

'माझ्या भावाचं जर हृदय बंद पडलं तर...'; जरांगेची अवस्था पाहून आरोग्य सेविकेचा सरकारला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणावर बसले आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मनोज जरांगेवर उपचार करा नाहीतर आत्महत्या करेन असा इशारा एका आरोग्य सेविकेने दिला आहे.

Oct 30, 2023, 11:44 AM IST

प्रकृती खालावली, हालचाल मंदावली; 'गड्यांनो मला माफ करा'..असं का म्हणाले जरांगे?

Manoj Jarange Patil: गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आहे. मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय असे जरांगेंनी स्पष्ट केले. 

Oct 30, 2023, 11:39 AM IST

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना केरळमधून पाठिंबा...; जाणून घ्या कनेक्शन

  Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) मुद्दा तापला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil ) यांचे अमरण उपोषण ( Hungar strike ) सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा देखील मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवहानाला साद देत महाराष्ट्रातील गावागावात आंदोलनं सुरु झाली आहेत. इतकंच नव्हे तर पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी गावबंदी देखील घातली आहे. असाच पाठिंबा केरळ राज्यातून देखील मिळतोय. 

Oct 30, 2023, 09:36 AM IST

मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा दिवस! जरांगेंच्या उपोषणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरु केलं आहे. त्यामुळे शिंदे सरकारने मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी बोलवली आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूले आहे.

Oct 30, 2023, 08:53 AM IST