maratha reservation

गेल्या काही दिवसापासून 'तो' फक्त मराठा आरक्षणाबाबतच बोलत होता, शेवटी संयम सुटला आणि...

Maratha Reservation : राज्यात मराठा आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असतानाच  गेल्या काही दिवसात मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आली आहे. आता पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील तरुणाने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे.

Oct 26, 2023, 01:36 PM IST

'गाड्या फोडण्यापेक्षा गुणरत्न सदावर्तेलाच...' शिंदे गटाच्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

Gunaratna Sadavarte : मुंबईत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या आलिशान गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.

Oct 26, 2023, 12:52 PM IST

गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या: मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर आरोप, मनोज जरांगे म्हणतात...

Gunaratna Sadavarte Car: गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली असून याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.

Oct 26, 2023, 08:14 AM IST

Maharastra Politics : मराठा आरक्षणासाठी रोहित पवार यांनी घेतला धक्कादायक निर्णय!

Rohit Pawar On Maratha reservation : राजकीय वर्तुळातून देखील मनोज जरांगे यांना समर्थन मिळताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Oct 25, 2023, 11:31 PM IST

Manoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!

Manoj Jarange Patil On  Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दसरा मेळाव्यात शपथ घेतली. जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या कृतीचं कौतुक केलं. मात्र शिंदेंना आरक्षण (Maratha Reservation) देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल विचारत चर्चांना वाट करुन दिली.

Oct 25, 2023, 08:52 PM IST

मराठा आरक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुखांचा फॉर्म्युला आहे तरी काय?

मनोज जरांगेंनी आजपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय. तहसीलदार चंद्राकांत शेळके यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. लेखी निवेदन देत त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केलीय. तर दुसरीकडे जरांगे-पाटील उपोषणावर ठाम आहेत. 

Oct 25, 2023, 08:44 PM IST

मनोज जरांगेंनी दिलेल्या 40 दिवसाच्या मुदतीत सरकारने काय केलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Maratha Reservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारची अजूनच कोंडी झालीये. तर सरकारला दिलेला वेळ संपल्यानं जरांगे यांनी उपोषणाची भूमिका कायम ठेवली आहे.

Oct 25, 2023, 07:22 PM IST
Girish mahajan Convimcing Jarange patil over phone call know in detail what he said PT4M14S

VIDEO | गिरीश महाजन यांचा फोन; जरांगे पाटील यांचा थेट इशारा

Girish mahajan Convimcing Jarange patil over phone call know in detail what he said

Oct 25, 2023, 03:40 PM IST

'आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय' मनोज जरांगेंचा आरोप... तर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती. पण डेडलाईन संपल्यानंतरही काहीही पाऊल न उचलल्याने मराठा समाजा आक्रमक झालाय. मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंद करण्यात आली आहे. 

Oct 25, 2023, 01:06 PM IST
Maratha Reservation Sambhajninagar 96 Villegs banned in Pandharpur PT46S

Maratha Reservation | संभाजीनगरमध्ये 96 गावात नेत्यांना बंदी

Maratha Reservation Sambhajninagar 96 Villegs banned in Pandharpur

Oct 25, 2023, 12:15 PM IST