मराठा आरक्षणासाठी नेत्यांचा राजीनामा की मतनाट्य? गावागावत आंदोलन पेटले
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला. तर, आणखी काही आमदारही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मराठा आरक्षणासाठी खासदार-आमदारांचं राजीनामा सत्रच सुरू होण्याची शक्यता आहे.
Oct 29, 2023, 11:00 PM IST
Maratha Reservation : जरांगेंची तब्येत ढासळली अन् ग्रामस्थांना अश्रू अनावर, घोटभर पाणी घेतलं पण...
Manoj Jarange Patil hunger strike : उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांच्या आरोग्यावर परिणाम दिसू लागले आहेत. हेच ओळखून संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटील यांना फोन करून पाणी पिण्याची विनंती केली होती. तर पाणी पिण्यासाठी ग्रामस्थांनी हट्ट धरला.
Oct 29, 2023, 08:44 PM ISTMaratha Reservation : इंदुरीकर महाराजांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा, पुढील 5 दिवस सर्व कार्यक्रम रद्द
Maratha Reservation Protest : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी इंदोरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) पाठिंबा दिला असून उद्या पासून पुढचे 5 दिवस इंदोरिकर महाराजांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
Oct 29, 2023, 07:32 PM ISTमराठा आंदोलक आक्रमक; जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांच्या कारवर दगडफेक
update Stone pelted on the car of Tehsildar Chhaya Pawar
Oct 29, 2023, 06:50 PM ISTमराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळलं; जालन्यात एसटी बसेसवर दगडफेक
Jalna maratha samaj aggressive
Oct 29, 2023, 06:40 PM ISTमराठा आरक्षणाचा वाद उद्धव ठाकरे व पवारांनी सुरू केलाः सदावर्तेंचा आरोप
Gunratna Sadavarte on Maratha reservation
Oct 29, 2023, 06:35 PM ISTमराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा; आणखी कोण आहे राजीनामा देण्याच्या तयारीत?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीचा खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
Oct 29, 2023, 04:55 PM ISTVIDEO | बीडमध्ये पुन्हा एसटी बस लक्ष्य; दगडफेकीनंतर आंदोलक निघून गेले
Beed Maratha Protestor Vandalised ST Bus
Oct 29, 2023, 03:05 PM ISTVIDEO | मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली; उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Patil Health Condition Degrades But Refuse For Medical Treatment
Oct 29, 2023, 03:00 PM ISTMaratha Reservation | 2 दिवसात आरक्षण न दिल्यास आमरण आरक्षण
Antarwali Sarati Ground Report Villagers Hints Hunger Strike For Maratha Reservation
Oct 29, 2023, 12:30 PM ISTMaratha Reservation | कोंडीमध्ये सामुहीक मुंडन आंदोलन
Solapur Ground Report Maratha Community Mundan And Ardh Mundan For Maratha Reservation
Oct 29, 2023, 12:25 PM ISTMaratha Reservation | जरांगेंच्या उपोषणाचा 5 वा दिवस, बोलताना होतोय त्रास
Maratha Reservation Manoj Jarange Patil 5th Days of Agitation
Oct 29, 2023, 12:20 PM ISTMaratha Reservation | बीडमध्ये मराठा आंदोलकांनी एसटी बस फोडली
Maratha Reservation agitators vandalized ST bus in Beed
Oct 29, 2023, 12:15 PM IST'तुम्ही चूक करता म्हणून...'; देवेंद्र फडणवीसांच्या 'मी ब्राह्मण' वक्तव्यावर जरांगेंचे प्रत्युत्तर
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत खुली चर्चा करण्यासाठी जरांगे यांची शिंदे-फडणवीस यांनी अंतरवालीत यावं. तुम्हाला कुणीही धक्का लावणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Oct 29, 2023, 09:41 AM ISTमराठा आरक्षणासाठी गावागावात जरांगे; उपोषणाचा वणवा पेटणार
मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई सुरु झालीय. उद्यापासून गावोगावी जरांगे-पाटील दिसणार आहेत.
Oct 28, 2023, 08:43 PM IST