maratha reservation

MARATHA RESERVATION : राज्यांना आरक्षणाचा अधिकार देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्यांना अधिकार देऊन प्रश्न सुटणार नाही, आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा हटवायला हवी, अशोक चव्हाण यांची मागणी

 

Aug 4, 2021, 08:28 PM IST
MUMBAI MARATHA RESERVATION BIKE RALLY IS CANSALLED DUE TO HEAVY RAIN PT3M40S

Video | मराठा आरक्षणासाठी निघणारी बाईक रॅली स्थगित

MUMBAI MARATHA RESERVATION BIKE RALLY IS CANSALLED DUE TO HEAVY RAIN

Jul 18, 2021, 09:05 AM IST

BREAKING - मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार मिळणार?

राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार बहाल करण्याची तयारी, केंद्र सरकार संसदेत आणणार विधेयक - सूत्रांची माहिती

Jul 15, 2021, 03:57 PM IST

'...अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू'; संभाजीराजेंचा सरकारला इशारा

मराठा समाजाच्या मागण्यांना एक महिना पूर्ण होऊनदेखील प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.

Jul 15, 2021, 08:23 AM IST

मराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! SEBC आणि ESBC प्रवर्गातल्या उमेदवारांना दिलासा

ESBC च्या निुयक्त्या कायम करणार, SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा प्रलंबित भरती प्रक्रियासाठी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे

Jul 13, 2021, 04:08 PM IST
MUMBAI CONGRESS LEADER ASHOK CHAVAN ON MARATHA RESERVATION PT3M30S

SEBC उमेदवारांची वयोमर्यादा 43

MUMBAI CONGRESS LEADER ASHOK CHAVAN ON MARATHA RESERVATION

Jul 5, 2021, 05:00 PM IST
MUMBAI CONGRESS LEADER ASHOK CHAVAN ON MARATHA RESERVATION UPDATE AT 0330 PM PT3M31S

मराठा आरक्षणाबाबत मोठे निर्णय

MUMBAI CONGRESS LEADER ASHOK CHAVAN ON MARATHA RESERVATION UPDATE AT 0330 PM

Jul 5, 2021, 04:55 PM IST

सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्चा, 46 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

मोर्चाच्या समन्वयकांसह दोन खासदार सात आमदार आणि महापौरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय

Jul 5, 2021, 04:45 PM IST

मराठा आरक्षणाचा तिढा कसा सुटणार? आरक्षणासाठी राज्य सरकारसमोर 'हे' 3 पर्याय

केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने मराठा आरक्षणाचा कायदेशीर तिढा आणखी वाढला

Jul 2, 2021, 08:26 PM IST

मराठा आरक्षणासाठी संभाजी सेनेकडून रेलरोको, दिला हा इशारा

  मराठा आरक्षण (Maratha reservation) मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत संभाजी सेनेकडून (Sambhaji Sena) रेल रोको  करण्यात आले.  

Jul 2, 2021, 05:18 PM IST
SUPREME COURT REJECTED MARATHA RESERVATION PETITION PT3M11S

VIDEO | मराठा आरक्षणाला धक्का

SUPREME COURT REJECTED MARATHA RESERVATION PETITION

Jul 2, 2021, 09:30 AM IST