'राजकारणी पैसे खातात हे सर्वांना माहिती, हा सिस्टिमचाच भाग'; अवधुत गुप्तेचं स्फोटक विधान
Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजकारण आणि मतदान अशा सगळ्या गोष्टींवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 24, 2024, 03:42 PM IST'छावा' च्या सेटवरून विकी कौशलचा लूक लीक; अशी साकारlतोय संभाजी महाराजांची भूमिका
Vicky Kaushal : विकी कौशलचा 'छावा' चित्रपटातील लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 24, 2024, 03:13 PM IST'आपले महाराजही हुकूमशहा होते! पण...' मुलाखतीत हे काय बोलून गेला अवधूत गुप्ते?
Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर चर्चा करत असताना महाराजांचा ही उल्लेख केला आहे, नक्की तो असं का म्हणाला एकदा वाचा...
Apr 24, 2024, 01:50 PM IST'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमान
Zeenat Aman : झीनत अमान यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आईला कसं दुखावलं याविषयी सांगितलं आहे.
Apr 24, 2024, 11:49 AM ISTगौरव मोरेच्या 'या' कृत्याची जुही चावला झाली फॅन!
Gaurav More, Juhi Chawla : 'तू है मेरी किरण' गाणं आणि गौरव मोरेची हटके स्टाईल... फिल्टरपाड्याच्या गौवरची जुही चावला झाली फॅन
Apr 24, 2024, 10:32 AM IST56 वर्षांच्या अभिनेत्यासोबत 26 वर्षीय अभिनेत्रीचा रोमान्स, ट्रोलर्सना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, 'काही चूक...'
Actress Gave Reply to Trollers : अभिनेत्रीनं वयानं मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत केलेल्या रोमान्सवरून होणाख्
Apr 22, 2024, 06:15 PM ISTसमांथा रूथ प्रभूचा एक्स नागा 'हिला' करतोय डेट, नेटकऱ्यांनी असं केलं कन्फर्म!
Sobhita dhulipala and Naga chaitanya Affair : आता पुन्हा एकदा सुरु झाली शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्यच्या रिलेशनशिपच्या चर्चा..
Apr 22, 2024, 05:30 PM ISTमायलेकींच्या नात्यात दुरावा? चित्रपटातील ‘नसताना तू’ भावनिक गाणं प्रदर्शित
Mylek Nastana Tu Song Released : 'मायलेक' चित्रपटातील ‘नसताना तू’ गाणं प्रदर्शित...
Apr 22, 2024, 03:21 PM IST'महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक आणि वाटेल तसं...' चिन्मयच्या जवळच्या मित्राची जाहिर विनंती
Sameer Vidwans post for Chinmay Mandlekar : समीर विद्वांसनं चिन्मयची व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत त्याला विनंती केली आहे.
Apr 22, 2024, 01:38 PM ISTफक्त लग्न नव्हे तर अंत्यविधीला जाण्यासाठीही पैसे घेतात बॉलिवूड कलाकार! अभिनेत्याचा मोठा खुलासा
Bollywood Celebrities : बॉलिवूड कलाकार हे फक्त लग्न संमारंभात जाण्यासाठी मोठी रक्कम घेत नाही तर त्यासोबत अंत्यविधीला जाण्यासाठीही पैसे घेतात... याचा खुलासा अभिनेता अनुज साहनीनं केला आहे.
Apr 22, 2024, 12:36 PM ISTमुलाच्या नावावरुन सुरु असलेल्या वादानंतर चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय, कायदेशीर मार्ग अवलंबणार
Chinmay Mandlekar : चिन्मय मांडलेकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पोलिसात तक्रार करणार का याविषयी सांगत... ट्रोलर्स विरोधात कायदा हवा अशी मागणीही केली आहे.
Apr 22, 2024, 10:48 AM IST... म्हणून ठेवलं 'जहांगीर' हे नाव, मुलांसाठी निवडा राजांच्या नावावरुन खास नावे
चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या नावावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. अशातच पत्नी नेहा मांडलेकरने मुलाच्या नावामागची गोष्ट सांगितली आहे.
Apr 21, 2024, 02:09 PM ISTVIDEO : भाऊ कदमला लेकीनं पहिल्या पगारातून दिलं खास आणि महागड गिफ्ट! अशी होती भाऊची रिअॅक्शन
Bhau Kadam's Daughter Mrunmayee Kadam : भाऊ कदमच्या लेकीनं शेअर केला तो व्हिडीयो...
Apr 21, 2024, 01:54 PM IST'आई कुठे काय करते' मधील 'हा' लोकप्रिय कलाकार आता ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत
Aai Kuthe Kay Karte Fame Actor in Navri Mile Hitler la Serial : 'आई कुठे काय करते' या मालिकेतील हा लोकप्रिय अभिनेता आता दिसणार ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत.
Mar 26, 2024, 01:18 PM IST'..तर 'जय गुजरात'ची सक्ती लागेल!' मराठी अभिनेता म्हणाला, 'अजित पवार शाहांपुढे लाचार, उदयनराजेंचा..'
Loksabha Election 2024 Marathi Actor Viral Post: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्याने लिहिलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने आपल्याला 'जय गुजरात' म्हणण्याची सक्तीही केली जाऊ शकते असा इशारा दिला आहे.
Mar 23, 2024, 08:13 AM IST