marathi actor

Hrithik Roshan ते स्वप्निल जोशी, सई ताम्हणकरपर्यंत या सिने कलाकारांविरुद्ध गुन्हे दाखल होणार?

राष्ट्रवादीनं बॉलिवूडमधील या बड्या कलाकारांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 

Jan 27, 2023, 06:02 PM IST

अवघ्या 9 वर्षाच्या मुलाच्या नावावरुन केलं जातंय ट्रोल... अभिनेता Chinmay Mandlekar च्या पत्नीचं ट्रोलर्स चोख उत्तर

Chinmay Mandlekar च्या 9 वर्षाच्या मुलाला नेटकऱ्यांनी त्याच्या नावावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली... त्यावर चिन्मयच्या पत्नीनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे...

Jan 13, 2023, 03:41 PM IST

Pushkar Kshotri : रंगावर धर्माचा हक्क कधीपासून? भगव्या बिकीनीवरुन पुष्कर श्रोत्रीचा सवाल

मराठी अभिनेता निर्माता पुष्कर श्रोत्रीने (Pushkar Kshotri) राम कदम (Ram Kadam) यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Dec 17, 2022, 07:09 PM IST

विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो आणि असेन, नाना पाटेकरांची भावूक पोस्ट!

अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनानंतर त्यांचं जवळचे मित्र नाना पाटेकर यांनी भावूक पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

Nov 27, 2022, 01:53 AM IST

Vikram Gokhale Death : Life Incomplete.... अखेरच्या Video मध्ये असं का म्हणालेले विक्रम गोखले?

आणि म्हणून मी त्यांना मेसेज केला यावर त्यांनी उत्तर दिल कि आयुष्य सुद्धा....

Nov 26, 2022, 04:25 PM IST

Vikram Gokhale Death: 'आज गेल्या काही दिवसांपासून श्रद्धांजलीवरून खेळखंडोबा करणाऱ्यांचा जीव शांत झाला'

Vikram Gokhale Death: विक्रम गोखले यांच्या निधनाचं अधिकृत वृत्त समोर येताच अभिनेते शरद पोंक्षे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत दिलेली प्रतिक्रिया पाहाच 
 

Nov 26, 2022, 03:19 PM IST

Vikram Gokhale Death : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन

Vikram Gokhale Death : सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Nov 26, 2022, 02:35 PM IST

महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या करतोय 'या' मुलीला डेट? एका फोटोमुळं चर्चांना उधाण

सोशल मीडियावर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर सगळे सत्या मांजरेकरच्या सोशल मीडिया अकाऊंट सर्च करत आहेत.  

Nov 11, 2022, 03:27 PM IST

'फोनवर आता हॅलो बोलत नाही...', संकर्षण कऱ्हाडे वडिलांबद्दल असं का म्हणाला?

संकर्षण कऱ्हाडेनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 4, 2022, 02:46 PM IST

'हा' अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेंचा चुलत भाऊ? फोटो पाहून थक्कच व्हाल

पाहा कोण आहे लक्ष्मीकांत बेर्डेंचा चुलत भाऊ...

Oct 28, 2022, 01:47 PM IST

कुशल बद्रिकेला कोणी धोका दिला? कुशल बद्रिकेच्या पोस्टनंतर एकच चर्चा

अभिनेता कुशल बद्रिकेने एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

Oct 3, 2022, 08:16 PM IST