marathi actress

'अंघोळ करताना..., प्राजक्ता माळीनं सांगितले दागिने घालण्याचे महत्त्व

Prajakta Mali Jwellery Brand: प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून ती नेहमीच सोशल मीयावर चर्चेचाविषयी ठरते. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत प्राजक्ता माळी ही त्यावेळी दागिने का घालावे त्याचे नक्की फायदे का आहेत त्याविषयी सांगितना दिसत आहे. 

May 15, 2023, 05:40 PM IST

बदलापूरमधील परफॉर्मन्स, 'ती' एक भेट अन् थेट ऑडिशनसाठी फोन....; अशी मिळाली Shivali Parab ला हास्यजत्रेची संधी

Shivali Parab Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील शिवाली परब ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवालीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला हास्यजत्रेत काम करण्याची संधी कशी आणि कोणाच्या रेफरन्सनं मिळाली ते सांगितलं आहे.

May 14, 2023, 05:36 PM IST

'स्त्री जर घटस्फोटीत असेल तर...', Divorce वर 'या' मराठमोळी अभिनेत्री जे काही बोलली त्यात गैर काय?

Divya Pugaonkar Talk About Divorced Women : घटस्फोटीत महिलांना आयुष्यात कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो याविषयी या अभिनेत्रीनं तिचं मतं मांडलं आहे. घटस्फोटीत टॅग हा नसला पाहिजे असं देखील दिव्यानं सांगितलं, त्यासोबतच दिव्या म्हणाली की तिच्या आगामी मालिकेतून लोकांची मत बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत. 

May 12, 2023, 10:20 AM IST

Sai Tamhankar: 'अशी कशी ही साडी?', सई ताम्हणकरचा नवा लुक पाहून चाहते गोंधळले...

Sai Tamhankar Blue Saree Photos: सई ताम्हणकर आपल्या वेगवेगळ्या हटके लुकमुळे चर्चेत असते. सध्या सई ही आपल्या निळ्याशार साडीतल्या लुकमुळे चर्चेत आहे. सध्या तिचे हे फोटोशूट (Sai Tamhankar Look) चर्चेत आले असून नेटकरी तिच्या या फोटोंवर कमेंट्स करताना दिसत आहेत. 

May 11, 2023, 07:30 PM IST

The Kerala Story ला मराठी कलाकार का प्रमोट करत नाही? Amruta Khanvilkar ने एका वाक्यात उत्तर दिलं

The Kerala Story या चित्रपटाला ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून विरोधाचा सामना करावा लागत आहे. अनेक लोक या चित्रपटाच्या कॉन्ट्रोव्हर्सीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही लोक या चित्रपटातून चुकीची माहिती दिल्याचा सांगितले आहे. अशात या चित्रपटाचं प्रमोशन मराठी कलाकार का करत नाही या प्रश्नावर अमृता खानविलकरनं उत्तर दिलं आहे. 

May 10, 2023, 06:20 PM IST

Prajakta Mali: तुझा लाजरा अन् साजरा मुखडा...प्राजक्ताच्या मनमोहक लूकवर चाहते फिदा!

 Prajakta Mali in Saree Photos: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही गेल्या काही दिवसांपासून गोड हसण्यामुळे नेहमी चर्चेत असते. अशातच हिरव्या रंगाच्या पैठणीमधील (Prajakta mali Stunning look in saree) मनमोहक लूकवर चाहते फिदा झाल्याचं पहायला मिळतंय. गळ्यात बोरमाळ,कानात कुडी आणि नाकात नथ प्राजक्ताने परिधान केलीये.

May 8, 2023, 08:19 PM IST

लॉलीने रडवलं! अभिनेत्री Namrata Sambherao ची आपल्या मुलाच्या आठवणीत भावूक पोस्ट

Namrata Sambherao : नम्रता संभेराव ही तिच्या जबरदस्त विनोदांसाठी ओळखली जाते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. तर सध्या नम्रता हास्यजत्रेत नसून तिच्या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेत गेली आहे. तिथून तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

May 8, 2023, 05:12 PM IST

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला करायचं होतं Sachin Tendulkar ला प्रपोज!

This Marathi Actress  Wanted To Propose Sachin Tendulkar : या मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीला करायचे होते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला प्रपोज! याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. इतकंच नाही तर तिचा क्रश देखील सचिनचं होता असं तिनं म्हटलं.

May 1, 2023, 05:24 PM IST

'हमार फगुनिया', Vanita Kharat चा पतीसोबतचा देसी रोमँटिक व्हिडीओ VIRAL

Vanita Kharat And Husband Sumit Video : वनिता खरातनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 20, 2023, 03:35 PM IST

Sonalee Kulkarni: 'पायाला चटके लागत नव्हते?' भर उन्हात सोनालीची अदाकारी पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Sonalee Kulkarni Bold Photos: सोनाली कुलकर्णीनं जैसलमेरमध्ये (Sonalee Kulkarni Photoshoot) जाऊन भन्नाट फोटोशूट केलं आहे. सध्या तिचे हे फोटोज सर्वत्र व्हायरल (Viral Photos) होताना दिसत आहेत. तपळत्या उन्हात सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni Look) हा कूल लुक सर्वत्र व्हायरल होतो आहे. 

Apr 19, 2023, 11:05 AM IST

'शाहिद कपूरने माझं काम पाहिलं आणि मग...', Vanita Kharat नं सांगितलं 'तो' किस्सा

Vanita Kharat On Working With Shahid Kapoor and in Bollywood : वनिता खरातनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरसोबत चित्रपटात काम करण्यावर आणि त्यासोबतच बॉलिवूडमध्ये आलेल्या तिच्या अनुभवाविषयी सांगितलं आहे. 

Apr 16, 2023, 11:47 AM IST

Amruta Khanvilkar Photos: मराठमोळ्या अमृता खानविलकरचा ग्लॅमरस अंदाज

Amruta Khanvilkar Bold Photos: मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर तेच्या हटके अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. ती नेहमीच तिचे स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांचं मनोरंजन करते. आता  अमृता खानविलकरने नुकतेच तिचे काही जबरदस्त फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Apr 11, 2023, 09:53 PM IST

खासदार अमोल कोल्हे करणार 'ह्या' अभिनेत्रीशी लग्न? इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत..

Amol Kolhe Amruta Khanvilkar: अमोल कोल्हे यांच्या पोस्टमध्ये, खासदार डॉ. अमोल कोल्हे अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar) बरोबर लग्न करणार, या मथळ्याखाली फेक बातमी (Fake news) लिहिलेली आहे. 

Apr 1, 2023, 10:54 PM IST

IPL 2023 चं मराठीतून निवेदन करणार 'ही' अभिनेत्री

IPL 2023 Marathi Host: जिओ सिनेमावर होणार आयपीएलचं मराठीमधून निवेदन

Mar 31, 2023, 02:07 PM IST

मराठी अभिनेत्रीचा कमनीय बांधा अन् पदर चर्चेत! Photographer चं नाव पाहून व्हाल थक्क

Marathi Actress Saree Photos Goes Viral: सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असून एका नावाजलेल्या कार्यक्रमामुळे चांगलाच प्रसिद्धी मिळाली आहे.

Mar 28, 2023, 03:11 PM IST