marathi actress

Ketaki Chitale : केतकी चितळेला मोठा दिलासा, अखेर जामीन मंजूर

मराठी अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) मोठा दिलासा मिळाला आहे. 

Jun 22, 2022, 11:10 PM IST

Ketaki Chitale Bail : केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर

ketki chitale granted bail : मराठी अभिनेत्री केतकी चितळेला  मोठा दिलासा मिळाला आहे.

Jun 16, 2022, 04:27 PM IST

प्राजक्ता माळीच्या घरी नवी पाहुणी; प्रत्येक ठिकाणी दिसतेय अभिनेत्रीसोबत

हा वेळ तिनं स्वत:साठी काढला म्हणण्यापेक्षा एका खास पाहुणीसाठी काढला. 

Jun 4, 2022, 08:14 AM IST

मराठमोळी अभिनेत्री सोनालीच्या बोल्ड व्हिडिओने उंचावल्या सर्वांच्या भुवया; व्हिडीओ व्हायरल

मराठमोळी अभिनेत्री  सोनाली नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

May 29, 2022, 06:57 PM IST

सोनाली कुलकर्णीने लग्नानंतर पहिल्यांदाच सासरी केला हा खास पदार्थ

सोनालीने (sonali kulkarni) सासरचा एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

May 25, 2022, 11:10 PM IST

सासरी मिळुदे तुला माहेराची माया...; लग्नमंडपात गहिवरली हृता, आईलाही अश्रू अनावर

विवाहसोहळ्यामुळे चर्चेत असणाऱ्या हृतानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले. 

 

May 20, 2022, 12:54 PM IST
Marathi Actress Hruta Durgule Get Married Boyfriend Prateek Shah PT33S

लाखोंच्या मनावर राज्य करणारी हृता विवाहबंधनात; पाहा लग्नाचे पहिले Photo

सोशल मीडियावरही तिनं लग्नातील काही खास क्षण चाहत्यांच्या भेटीला आणले. 

 

May 19, 2022, 10:36 AM IST

केतकी चितळेची आक्षेपार्ह पोस्ट, राष्ट्रवादीचा संताप, पोलिसांची दमछाक

अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली.

May 18, 2022, 10:27 PM IST

शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट करणारी केतकी चितळे मोठ्या अडचणीत... अभिनेत्रीच्या वादग्रस्त पोस्ट

शरद पवारचं नाही, तर शिवाजी महाराजांचा केला होता एकेरी उल्लेख... पहा केतकीच्या आतापर्यतच्या वादग्रस्त पोस्ट

 

May 15, 2022, 12:44 PM IST

कचाकचा भांडणारी नव्हे, प्रेम करणारी वहिनी... ; सेलिब्रिटी नणंद- भावजयीचं हे नातं भावूक करणारं

यांची जोडगोळी म्हणजे कुटुंबातील एक कमाल समीकरण बरं. 

 

May 4, 2022, 05:55 PM IST

'मन उडू उडू झालं'मधील दीपूची मालिकेतून एक्झिट?...'या' कारणामुळे सोडली मालिका

'मन उडू उडू झालं' मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेत दिपूची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने या मालिकेला रामराम केला आहे.

 

May 2, 2022, 09:53 AM IST