close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

marathi batmya

'स्पायडर मॅन'ने वाचवले चिमुकल्याचे प्राण, व्हायरल झाला VIDEO

आजपर्यंत तुम्ही सिनेमांमध्ये स्पायडर मॅन पाहिला असेल किंवा त्याच्या रोमांचक स्टोरीज ऐकल्या असतील. मात्र, पॅरिसमधील नागरिकांनी खरोखर स्पायडर मॅन पाहिला्. या 'स्पायडर मॅन'ने ही स्वत:चा जीव धोक्यात घालून एका चार वर्षीय चिमुकल्याचे प्राण वाचवले.

May 28, 2018, 01:20 PM IST

गोरेगावमधील इमारतीला लागलेली आग नियंत्रणात मात्र, २ जण बेपत्ता

मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या  आर. बी. एल. इमारतीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. मात्र, इमारतीमधील २ जण बेपत्ता असल्याचं वृत्त समोर येत आहे.

May 27, 2018, 10:22 PM IST

सिंधुदुर्ग | ...आणि शरद पवारांनी धरला नारायण राणेंचा हात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 27, 2018, 06:30 PM IST