marathi bigg boss

निकी तांबोळी स्टाइल 'बाईssss...' म्हणत सुषमा अंधारेंचा भाजपावर निशाणा; काय घडलं पाहा

Marathi Bigg Boss Refrance In Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चक्क बिग बॉस मराठीमधील संदर्भ देत शाब्दिक खटके उडाले.

Sep 20, 2024, 10:28 AM IST

अवघ्या 5 दिवसांत मराठी अभिनेत्रीने लिहिले 'या' प्रसिद्ध तेलुगू चित्रपटाचे हिंदी संवाद...

 मराठी अभिनेत्री नेहा शितोळे तिच्या अभिनयाने आणि लेखणीने विशेष ओळखली जाते. सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे साउथचा गाजलेल्या चित्रपटाचं नेहा शितोळेनं केलेलं संवादलेखन. 

Jan 5, 2024, 07:07 PM IST

'Mahesh Manjrekar नोकरीवर...', सलमान खाननंतर अभिजीत बिचुकलेचा महेश मांजरेकरांवर निशाणा

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिजीत बिचुकलेनं हे वक्तव्य केलं आहे. 

Sep 30, 2022, 01:58 PM IST

विशाल निकमचं Double Celebration, बिग बॉससोबत 'या' गोष्टीत ही मारली बाजी

त्यामुळे महाराष्ट्रासह परदेशातूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 

Dec 27, 2021, 02:44 PM IST

विशाल निकमला मराठी 'बिग बॉस 3' चं जेतेपद; बक्षिसाची रक्कम पाहून विश्वासच बसणार नाही

प्रेक्षकांचं प्रेम आणि कमालीची व्ह्यूअरशिप 

Dec 27, 2021, 12:43 PM IST

'बिग बॉस'पर्यंत असा होता 'सुशल्या'चा संघर्षमय प्रवास!

बिग बॉसच्या घरात उपस्थित असलेल्या सदस्यांपैंकी ऋतुजा सर्वात लहान सदस्य ठरलीय. ती केवळ २२ वर्षांची आहे. 

Apr 22, 2018, 01:23 PM IST

बिग बॉस आता मराठीत, हा अभिनेता करणार होस्ट

प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस' आता मराठीत येणार आहे. बिग बॉसच्या अकराव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने याची अधिकृत घोषणा केली आहे.

Jan 15, 2018, 01:13 PM IST