marathi film sairat

'सैराट'च्या यशात आणखी एक आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा

'झी स्टुडिओ'ची निर्मिती आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'चा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही बोलबाला वाढू लागलाय. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या फोर्ब्स मॅगझीनने 'सैराट'च्या यशाची दखल घेतली आहे. 

May 13, 2016, 08:07 PM IST

'पायरेटेड सैराट'सोबत मोबाईलमध्ये 'तात्या व्हायरस'?

सैराटची पायरेटड कॉपी डाऊनलोड करताना, अथवा ट्रान्सफऱ करताना, मोबाईलमध्ये व्हायरस आल्याचं काहींनी व्हॉटसअॅपवर लिहिलं आहे.

May 10, 2016, 11:32 PM IST