marathi girl

छानच ! मराठी मुलगी आर्या तावरे 'फोर्ब्ज'च्या यादीत, पाहा लहान वयात काय केलं?

Arya Taware named in the forbes list​ : महाराष्ट्राची कन्या आर्या तावरे  (Arya Taware) हिने कमाल केली आहे आर्या तावरे हीने  'फोर्ब्ज'च्या यादीत स्थान पटकावले आहे.  

May 5, 2022, 09:44 AM IST

बिहार निवडणूक : नितिश कुमारांच्या गाजलेल्या गाण्याला मराठी मुलीचं संगीत

नितिश कुमार यांच्या पक्षाच्या गाण्याला स्नेहा खानविलकर या मराठी मुलीने संगीत दिलं आहे.

Nov 8, 2015, 11:20 AM IST

मराठी मुलीचा 'सुवर्ण प्रवास', सामान्य मुलगी ते अभिनेत्री

मराठी मुलं-मुली कुठेही मागे नाहीयेत, याचीच पुन्हा एकदा प्रचिती पुण्यातील सुवर्णा काळे या सामान्य कुटुंबातील मराठमोळ्या तरूणीने आणून दिली आहे.

Feb 6, 2013, 11:30 AM IST