बिहार निवडणूक : नितिश कुमारांच्या गाजलेल्या गाण्याला मराठी मुलीचं संगीत

नितिश कुमार यांच्या पक्षाच्या गाण्याला स्नेहा खानविलकर या मराठी मुलीने संगीत दिलं आहे.

Updated: Nov 8, 2015, 11:37 AM IST

पाटणा : नितिश कुमार यांच्या पक्षाच्या गाण्याला स्नेहा खानविलकर या मराठी मुलीने संगीत दिलं आहे. हे गाणं बिहार निवडणूक कँम्पेनमध्ये चांगलंच गाजलं. 

स्नेहा खानविलकरची बॉलीवूडमध्ये गाजलेली गाणी पाहा बातमीच्या सर्वात खाली

प्रत्येक निवडणुकीत कॅम्पेनला महत्व प्राप्त झालं आहे, या निवडणुकीत या गाण्याने बाजी मारली आहे, मतदारांची मनं जिंकली आहेत. 

बिहारची निवडणूक नितिश कुमार विरूद्ध नरेंद्र मोदी अशी झाली. यात नितिश कुमार यांनी विजय मिळवला, नितिश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदा विराजमान होण्याची शक्यता वाढली आहे.

स्नेहा खानविलकरची आणखी काही गाणी
पाहा, ओ वुमनियाँ, ओ वुमनियाँ

पाहा, टुंग टुंग दा साँग करदा

ऐका, जिया हो बिहार के लाला

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.