मराठी माणसाच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी मनसे कामगार सेना सरसावली
एचडीएफसी (HDFC) बँकेतील मराठी माणसाच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सरसावली आहे. मनसे नेत्यांच्या नेतृत्वाखाली एचडीएफसी बँकेच्या लोअर परळ येथील मुख्य कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्ठमंडळाने धडक दिली.
Sep 26, 2017, 04:08 PM IST