'इलू इलू' म्हणत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री
Elli AvrRam in Marathi Movie : बॉलिवूड अभिनेत्री एली आवराम मराठीत पदार्पण करण्याचं सांगितलं कारण...
Dec 18, 2024, 04:37 PM ISTJilabi Teaser : 'उसके अंदर के शैतान को तूने देखा नहीं'; अन् प्रसादची केस आली स्वप्नीलकडे
Jilabi Teaser : प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांच्या या आगामी चित्रपटाच्या टीझरची सगळीकडेच चर्चा रंगली आहे.
Dec 18, 2024, 04:08 PM ISTअमेय वाघ, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर कमाल कॉम्बिनेशन 'या' चित्रपटातून येणार चाहत्यांच्या भेटीला
Fussclass Dabhade : ‘फसक्लास दाभाडे’ मधून अमेय वाघ, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर येणार एकत्र...
Sep 5, 2024, 03:36 PM ISTठरलं! रूपेरी पडद्यावर आकाश ठोसर साकारणार 'बाल शिवाजी', कशी वाटली निवड?
Aakash Thosar as Bal Shivaji: आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेकदिन सोहळा संपुर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशात, जगभरात साजरा केला जातो आहे. याच पवित्र दिनाचे औचित्य साधून दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपल्या 'बाल शिवाजी' या चित्रपटातील प्रमुख भुमिकेतील अभिनेत्याचा चेहरा प्रेक्षकांसमोर आणला आहे.
Jun 6, 2023, 01:35 PM ISTVed and Vaalvi Collection : मराठी सिनेमांचा बोलबाला, 'वेड'नंतर आता 'वाळवी'चा कोटींमध्ये गल्ला
Ved Box Office Collection : मराठी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत. बॉक्स ऑफिसवर अभिनेता रितेश देशमुख याच्या 'वेड' सिनेमाच्या ( Ved ) कमाईचा आकडा वाढता दिसून येत आहे.
Jan 17, 2023, 03:38 PM IST'मुलूख माझा, हुकूम माझा अन्...', राज ठाकरेंनी सांगितली अठरापगड आरोळ्यांची गोष्ट, टिझर पाहिला का?
हर हर महादेव सिनेमाशी आहे राज ठाकरेंचं खास नात!
Oct 5, 2022, 05:26 PM IST....थेट छाताडात नेऊन गाडायचा; स्वराज्यावर कपटी नजर टाकणाऱ्यांपुढे शिवरायांचं वादळ
अभिनेत्री वर्षा उसगावकरही या चित्रपटातून नकारात्मक भूमिकेत झळकताना दिसत आहेत.
Apr 12, 2022, 10:26 AM IST