‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ तील निखिल बनेचं 'One Love', कोकणातील व्हिडीओ VIRAL
Nikhil Bane's One Love : निखिल बनेनं सोशल मीडियावर 'One Love' म्हणत शेअर केला खास व्हिडीओ
Apr 28, 2024, 11:37 AM ISTPK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन! खुलासा करत आमिर म्हणाला, 'कॅप लावून...'
Aamir Khan on PK Nude Scene : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली त्यावेळी त्यानं PK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन!
Apr 28, 2024, 10:28 AM ISTतू अडल्ट फिल्म पाहतेस का? प्रश्न ऐकताच विद्या बालन म्हणाली 'आवाज कुठे...'
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. नुकताच तिचा 'दो और दो प्यार' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विद्या बालन ही अनेक मुलाखती देत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात आता विद्या बालननं पॉर्न फिल्म आणि सेक्सवर तिचे विचार मांडले आहेत.
Apr 27, 2024, 06:47 PM IST2700 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे सैफ अली खानची बहीण सबा?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहीण सबा ही लाइम लाईटपासून लांब असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता सबाचं चर्चेत येण्याचं कारण तिची संपत्ती आहे. सबा ही तब्बल 2700 कोटींच्या संपत्तीची मालकीण असल्याचं समोर आलं आहे. आता त्यावर सबानं प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 27, 2024, 06:10 PM IST'रामायण'च्या सेटवरून लीक झाला रणबीर कपूर-साई पल्लवीचा लूक, राम-सीतेच्या अवतारात दिसले कलाकार
Ramayan Ranbir Kapoor and Sai Pallavi : रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचा 'रामायण'च्या सेटवरील फोटो लीक
Apr 27, 2024, 04:49 PM IST'लोकांना हार्ट अटॅक येताना पाहिलं...'; भारती आणि हर्षनं उघड केला छोट्या पडद्यामागील खरा चेहरा
Bharti Singh and Haarsh Limbachiyaa on tv industry : भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी अखेर छोट्या पडद्यामागचं सत्य काय आहे याचा खुलासा केला आहे.
Apr 27, 2024, 03:38 PM ISTदादा कोंडके आणि स्मगलर हाजी मस्तानच्या मैत्रीचे न ऐकलेले किस्से
Dada Kondke and Haji Mastana : दादा कोंडके आणि स्मगलर हाजी मस्तान यांची होती चांगली मैत्री! तुम्हाला माहित आहेत का त्यांचे न माहित असलेले काही किस्से
Apr 27, 2024, 03:14 PM IST'तारक मेहता'च्या 'सोढी'नं का सोडलं मुंबईचं विमान, 5 दिवसांपासून बेपत्ता; CCTV फुटेजमुळे संशय बळावला
Gurcharan Singh CCTV Footage : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील सोढीनं मुंबईला येणारं विमान का पकडलं नाही...
Apr 27, 2024, 01:18 PM ISTWhatsApp भारतात बंद होणार? व्हॉट्सऍपनं सेवा बंद करण्याचा दिला इशारा
WhatsApp : भारतात सर्वाधिक वापरले जाणारे व्हॉट्सऍप लवकरच भारतात बंद होणार या चर्चांनी जोर धरला असून नेमकं त्याचं कारण काय हे जाणून घेऊया...
Apr 27, 2024, 12:15 PM ISTGurucharan Singh बेपत्ता प्रकरणात नवीन अपडेट, मुंबईला येण्याआधी मैत्रिणीला केला होता 'हा' मेसेज
Taarak Mehta... Fame Gurucharan Singh Missing Case New Update : 'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणात नवी अपडेट... मुंबईला येण्याआधी मैत्रिणीला केला होता हा मेसेज...
Apr 27, 2024, 11:51 AM ISTजया बच्चन यांच्या माहेरी कोण-कोण आहेत माहितीये का?
बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चनला कोणत्याही वेगळ्याच ओळखीची गरज नाही. त्यांच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. त्या जेव्हा पण कॅमेऱ्यात कैद होतात तेव्हा त्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. इतकी वर्ष झाली पण जया बच्चन यांच्या आईच्या बाजूच्या लोकांविषयी कोणालाही काही माहित नाही आहे. आज त्याविषयीच जाणून घेऊया.
Apr 26, 2024, 06:50 PM IST'तारक मेहता…' चा प्रसिद्ध अभिनेता ‘सोढी’ बेपत्ता, वडिलांची पोलिसांत तक्रार
Taarak Mehta Ka Ooltah Chashma Fame Gurucharan Singh : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता ‘सोढी’ बेपत्ता, वडिलांनी केली पोलिसात तक्रार
Apr 26, 2024, 06:05 PM ISTघटस्फोटानंतर समांथानं मिटवली लग्नाची निशाणी, वेडिंग ड्रेसची केली अशी अवस्था
Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओला पाहून तिच्या चाहत्यांनी लगेच हा अंदाज बांधला आहे.
Apr 26, 2024, 03:51 PM ISTवडील ऋषी कपूर यांचा अखेरचा फोन उचलला नाही याचा अजुनही पश्चाताप; 'आजही फोनमध्ये...'
Rishi Kapoor : जेव्हा मी ऋषी कपूर यांचा शेवटचा कॉल रिसिव्ह करु शकले नाही. तर वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबासोबत होणाऱ्या ट्रोलिंगवर देखील केलं वक्तव्य...
Apr 26, 2024, 03:01 PM ISTसलग 25 फ्लॉपनंतर अक्षय कुमारच्या बुडत्या करिअरला सावरणार का प्रियदर्शन? पुन्हा एकत्र
Akshya Kumar and Priyadarshan : अक्षय कुमारच्या बुडत्या करिअर दिग्दर्शक प्रियदर्शन सावरणार! बऱ्याच वर्षांनंतर येणार एकत्र...
Apr 26, 2024, 02:50 PM IST