12 वर्षांच्या चैतन्य देवढेचं मराठीत पदार्पण
कोणत्या सिनेमातून करणार पदार्पण
Sep 24, 2018, 11:41 AM ISTअराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल
व्हिडिओचा धुमाकूळ
Sep 20, 2018, 12:55 PM IST'खिलाडी कुमार' ने घेतली 'या' मराठमोळ्या दिग्दर्शकांची भेट
अक्षयने केलं कौतुक
Sep 10, 2018, 10:14 AM ISTचला हवा येऊ द्याच्या मंचावर कलाकार पाहणार 'ट्रकभर स्वप्न'
निलेश साबळेची हटके अदाकारी
Aug 9, 2018, 12:59 PM IST'चुंबक'च्या निमित्ताने संगीतकार, अभिनेता स्वानंद किरकरे यांच्याशी खास गप्पा
स्वानंद किरकिरेंचे मराठीत अभिनेता म्हणून पदार्पण
Jul 16, 2018, 05:36 PM ISTदोस्तीगिरी सिनेमाचे पोस्टर झाले लाँच !
शाळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि निखळ असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवून असतात. ह्या सुंदर नात्यावरचा दोस्तीगिरी हा चित्रपट येत्या 24 ऑगस्टला सिनेमागृहात झळकतो आहे.
Jun 15, 2018, 05:39 PM ISTमुव्ही रिव्ह्यू : मंकी बात- लहान मुलांच्या मनोरंजनाचा उत्तम पर्याय..
विजू माने दिग्दर्शित मंकी बात हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय.
May 18, 2018, 03:49 PM IST''म्होरक्या'' या सिनेमाला मिळाला स्पेशल मेन्शन अवॉर्ड
65 व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाली आहे. या पुरस्कारात अनेक मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. या पुरस्कारात स्पेशल मेन्शन अवॉर्ड म्हणजे विशेष कामगिरी पुरस्कार देण्यात आला. यामध्ये 'म्होरक्या' या मराठी सिनेमाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. स्वस्तिक प्रिती फिल्म प्रोडक्शन आणि अमर चित्रवाणी निर्मित “म्होरक्या” हा दिग्दर्शक अमर देवकर यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये नायकाची म्हणजेच म्होरक्याचे सावलीरुपातील प्रतिबिंब पहायला मिळालं.ज्यात भारताच्या नकाशाची आकृती असल्याचा आभास निर्माण होत आहे.तर दुस-या पोस्टरमध्ये कथेतील सहनायक उलटा पहायला मिळालं आबे.
Apr 13, 2018, 12:29 PM ISTमराठमोळी एव्हरग्रीन अभिनेत्री करणार आपल्या मुलाच्या स्क्रिप्टचं दिग्दर्शन
कोण आहे ही एव्हरग्रीन अभिनेत्री
Apr 11, 2018, 11:12 AM IST'शिकारी'च्या प्रोमोने नेटीझन्स 'घायाळ', व्हीडीओ व्हायरल
या प्रोमोने नेटीझन्स पुरते घायाळ झाले आहेत, तर दुसरीकडे टीका होत आहे.
Apr 8, 2018, 04:20 PM IST'न्यूड' सिनेमाचं पहिलं गाणं 'दिस येती' रिलीज
रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचं पहिलं गाणं दिग्दर्शित झालं आहे. या सिनेमातील दिस येती या गाण्याने न्यूड आर्टिस्टचं संपूर्ण आयुष्य प्रेक्षकांसमोर ठेवलं आहे. हे गाणं सायली खरे हिने गायलं आहे जिने न्यूड या सिनेमात न्यूड आर्टिस्टची भूमिका साकारली आहे. या गाण्यातून कल्याणी मुळे साकारत असलेल्या न्यूड आर्टिस्टचं जगणं समोर येत आहेत.
Apr 6, 2018, 08:38 AM ISTसुव्रतच्या या व्हिडिओने केली नेटीझन्सची 'शिकार'
'दिल दोस्ती दुनियादारी’ या गाजलेल्या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेला. आणि त्यानंतर ‘अमर फोटो स्टूडीओ’च्या माध्यमातून आपल्या अभिनयाची वेगवेगळी बाजू मांडणारा सुव्रत जोशी. आता हाच शांत, संयमी तर कॉमेडी भूमिका साकारणार सुव्रत हा महेश मांजरेकर यांचे सादरीकरण असलेल्या आणि विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातून पदार्पण करणार आहे. शिकारी या चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत झळकत आहे.
Mar 29, 2018, 02:13 PM ISTकोडोंजी 'फर्जंद' यांच्यावर आधारित सिनेमाचा ट्रेलर रिलीज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या महती आपण कायम वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवली आहे.
Mar 21, 2018, 10:09 AM ISTरवी जाधव यांच्या न्यूड सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग झाला मोकळा...
मराठी सिनेमात नवनवे प्रयोग करणार दिग्दर्शक रवी जाधव यांचा न्यूड हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
Mar 10, 2018, 11:21 AM IST