marathi movies

Rinku Rajguru: आयुष्यातील पाहिलेलं पहिलं नाटक अन्... रिंकूने शेअर केला अनुभव!

आपल्या अनेक आठवणी, फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. माझ्या आयुष्यातील मी पाहिलेलं पहिलंच नाटक. अप्रतिम अनुभूती, असं रिंकूने म्हटलं आहे.

Aug 5, 2023, 12:04 AM IST

दादा कोंडके यांच्या विनोदाची होणार बरसात, 'या' दिवसापासून दर रविवारी फक्त झी टॉकीजवर

Dada Kondke Movies :  दादा कोंडके यांचे कॉमेडी चित्रपट पाहायला आपल्या सगळ्यांना आवडते अशात आपण कधी ते पुन्हा एकदा पाहणार याची उस्तुकता देखील अनेकांना असते अशात आता तुम्हाला दर रविवारी त्यांचे चित्रपट पाहता येणार आहेत. ते देखील झी टॉकीजवर...

Jul 31, 2023, 07:11 PM IST

चिंब भिजलेले, रूप सजलेले! 'या' मराठमोठ्या अभिनेत्रींनी लुटला पावसाचा आनंद... Photo Viral

Marathi Actresses in Monsoon: सध्या मौसम आहे तो म्हणजे पावसाचा. तेव्हा सगळेच जण आपापल्या बालकनीमधून पावसाचा मस्त आस्वाद घेताना दिसत असतील तर लहान मुलानं आपल्या घरात साचलेल्या पाण्यात होड्याही बनवत असतील. त्यातून मराठी तारेतारकाही सध्या चिंब पावसात भिजून आलेल्या पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत. 

Jul 6, 2023, 05:50 PM IST

आता शड्डू ठोका! नागराज मंजुळेंच्या चित्रपटात काम करायचंय? संधी आली चालून, असं द्या ऑडिशन

Nagraj Manjule Movie Audition: ऑलम्पिकच्या इतिहासात महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पैलवान खाशाबा जाधव (Wrestler Khashaba Jadhav) यांच्या आयुष्यवर चित्रपट येत आहे. त्यासाठी आता नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी ऑडिशनसाठी अर्ज मागवले आहेत.

Jul 4, 2023, 08:22 AM IST

मराठी चित्रपटासाठी कॉमेडी किंग जॉनी लिव्हर अन् त्यांचा मुलगा जेसी येणार एकत्र

Johnny lever and Jessey Lever : बाप-बेट्याची जोडी आता मोठ्या पडद्यावर येणार एकत्र... जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर एकत्र येऊन लावणार कॉमेडीचा तडका. 

Jul 1, 2023, 01:05 PM IST

Subhedar Teaser : 'गड आला पण...,' बहुचर्चित 'सुभेदार' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Subhedar Marathi Movie : 'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं..., सुभेदार या बहुचर्चित सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Jun 21, 2023, 03:46 PM IST

आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला; 'रामशेज' चित्रपटाची घोषणा

Ramshej Movie Announcement: 'रामशेज' या नव्या ऐतिहासिक चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आहे. त्यामुळे सगळीकडेच या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मागील वर्षे हे मराठी ऐतिहासिक चित्रपटांचे होते. अनेक ऐतिहासिक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता या नव्या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

Jun 7, 2023, 07:00 PM IST

सोशल मीडियावर लोकप्रिय अभिनेत्याला आईवरून शिवीगाळ 'तो' संतापला आणि म्हणाला...

Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधव सध्या लंडनमध्ये ट्रिपचा आनंद घेत आहे. तर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असताना एका नेटकऱ्यानं त्याला आईवरून शिवी दिल्याचे पाहता सिद्धार्थनं सडेतोड उत्तर दिले आहे. 

May 29, 2023, 12:31 PM IST

Bold Web Series : रानबाजारनंतर प्लॅनेटची पुन्हा नवी बोल्ड सिरीज; टिझर पाहून फुटेल घाम

OTT Web Series : रानबाजारनंतर प्लॅनेटची पुन्हा नवी बोल्ड सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजचा टिझर प्रदर्शीत झाला. तो पाहून प्रेक्षकांना घाम सुटला आहे.

May 21, 2023, 03:41 PM IST

'या' चित्रपटाला मिळेना थिएटर; दिग्दर्शकाला अश्रू अनावर; पाहा VIDEO

TDM Movie Not Getting Theatre: 'टीडीएम' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे परंतु या चित्रपटांना प्राईम टाईम (TDM Tralier) मिळत नसल्याचे या कलाकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या हा वाद सोशल मीडियावर गाजतो आहे. अनेक सोशल मीडिया यूझर्सही याबद्दल पोस्ट (TDM Viral Post) करताना दिसत आहेत. 

May 2, 2023, 03:51 PM IST

'महाराष्ट्र शाहीर'चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार असं का म्हणाले? "मी अंकुश चौधरीला...'

Maharashtra Shaheer Movie: महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्यानंतर सोशल मीडियावर सगळीकडेच या चित्रपटाची चर्चा सुरु होती. अनेकांनी चित्रपटाचं कौतुक केलं तर दुसरीकडे यात फक्त सर्वसाधारण लोक नाही तर सेलिब्रिटींपासून राजकारणी देखील आहेत. त्यापैकी एक म्हणजे शरद पवार आहेत.

May 1, 2023, 10:39 AM IST

'घरातल्याच माणसावर बायोपिक...', Maharashtra Shahir वर बोलताना प्रवीण तरडे असं का बोलले?

Pravin Tarde On Maharashtra Shahir Movie : महाराष्ट्र शाहिर हा चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना महाराष्ट्र शाहीर म्हणजेच शाहीर साबळे यांच्या आयुष्य पाहता येणार आहे. तर अंकुश चौधरी हा या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. 

Apr 29, 2023, 06:15 PM IST

मराठी सिनेमांना थिएटर्स का मिळत नाही? राज ठाकरे यांनी दिलं सडेतोड उत्तर म्हणाले...

 Raj Thackerya on Marathi Cinema: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस  आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांची मुलाखत  घेतली.

Apr 26, 2023, 10:12 PM IST

'श्वास'मधील बालकलाकार 'परशुराम' आठवतोय? 19 वर्षानंतर इतका वेगळा दिसतोय की ओळखताच येईना

Shwaas Marathi Movie Child Artist: 'श्वास' हा चित्रपट प्रदर्शित गाजला होता. या चित्रपटातील बालकलाकार (Ashwin Chitale) परश्या आता मोठा झाला असून तो आपल्या करिअरच्या वेगळ्या वाटा धुंडाळतो आहे. तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता लागून राहिली आहे. 

Apr 25, 2023, 10:21 AM IST

Zapatlela: तात्या विंचू झाला 30 वर्षांचा! सत्यजित पाध्येंनी शेअर केल्या जुन्या आठवणी

Zapatlela Completes 30 Years Today: झपाटलेला हा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला आहे. आज या चित्रपटाला चक्क (Zapatlela Marathi Movie) 30 वर्षे पुर्ण होत आहेत. 1993 साली हा चित्रपट आजच्या दिवशी प्रदर्शित झाला होता. त्याच्या आठवणी सत्यजित पाध्ये (Satyajit Padhye) यांनी सोशल मीडियावरून शेअर केल्या आहेत. 

Apr 16, 2023, 03:32 PM IST