marathi news today

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, प्रवासादरम्यान आता सुट्टे पैसे न्यायची गरज नाही

ST Digital Payment: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अर्थात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना डिजीटल पेमेंटची सुविधा मिळणार आहे. 

Dec 26, 2023, 12:45 PM IST

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 24 तास पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने आखली 'अशी' योजना

Mumbai Water Supply: सध्या पिसे-पांजरापोळ ते मुलुंड या रस्त्यालगत समांतर पाइपलाइनद्वारे पाण्याची वाहतूक केली जाते. या पाइपलाइनला छोटी लाइन जोडून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो. 

Dec 26, 2023, 10:38 AM IST

डोंबिवलीत सापडला सराईत गुन्हेगार, अपंगत्वाचा फायदा घेत बाईकच्या मागे बसून...'

Dombivli Crime: धक्कादायक म्हणजे बाईकवर मागे बसायचा तो इसम पायाने अपंग आहे. या दोघांनी मिळून आत्तापर्यंत पाच शहरात चैन स्नॅचिंग केल्याचे उघड झाले आहे.

Dec 23, 2023, 02:13 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला मोठं यश, 4 पाकिस्तानी दहशतवादी ठार

Terrorist Killed: भारतीय लष्कराला दहशतवाद्यांच्या लपण्याचा सुगावा लागला होता. त्यानंतर दहशतवाद्यांची शोध मोहीम तीव्र करण्यात आली. 

Dec 23, 2023, 10:32 AM IST

बाबा, सर्वकाही देऊन टाक 'नाम'ला, नाना पाटेकरांना मुलगा मल्हार असं म्हणतो तेव्हा...

Nana Patekar Interview: समाजातून सर्वकाही ओरबाडणारे, लाखोंची संपत्ती गोळा करणाऱ्या राजकारण्यांवर नाना पाटेकर यांनी टीका केली आहे. 

Dec 22, 2023, 05:56 PM IST

आज वर्षाची सर्वात मोठी रात्र, जाणून घ्या कारण

Longest Night: पृथ्वीवर चंद्राचा प्रकाश जास्तवेळ राहतो. पृथ्वी स्वत:भोवती फिरताना 23.4 डिग्री झुकलेली असते, यामुळे विंटर सोल्सटिस होतो. यामुळे प्रत्येक गोलार्थाला वर्षभर वेगवेगळ्या प्रमाणात सुर्याचा प्रकाश मिळतो. 

Dec 22, 2023, 05:05 PM IST

Sakshi Malik retirement: साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती, म्हणाली- WFI निवडणुकीत...

Sakshi Malik Retirement: भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे.

Dec 21, 2023, 05:55 PM IST

Tax Regime: ओल्ड की न्यू टॅक्स रिजीम? तुमच्या फायद्याचं काय?

Old or New Tax Regime: आयटीआर भरताना सरकारने टॅक्स पेअर्सना नवीन किंवा जुनी कर व्यवस्था निवडण्याचा पर्याय दिला आहे. 

Dec 21, 2023, 03:21 PM IST

2024 मध्ये टोलच्या नियमात होणार 'हा' बदल, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

GPS Based Toll: हायवे टोल प्लाझाच्या सध्याची यंत्रणा प्रणालीत हळुहळू बदल केला जाणार आहे.

Dec 21, 2023, 12:58 PM IST

उसाने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरखाली चिरडला शाळकरी मुलगा, जागीच मृत्यू

School boy Died: उसाने भरलेल्या ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी रस्त्यावर असलेला शाळकरी मुलगा आनंद हा ट्रक्टरच्या मागील चाकात आला.

Dec 21, 2023, 12:30 PM IST

75 वर्षांच्या वृद्धेची बलात्कार करुन हत्या, चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या तरुणाचे कृत्य

Crime News In Marathi: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येतेय.  वृद्ध महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे.

Dec 20, 2023, 12:54 PM IST

80 लाख चालकांचा रोजगार जाणार? चालकविरहित गाड्यांसंदर्भात नितीन गडकरींचा मोठा निर्णय

Nitin Gadkari: ड्रायव्हरविरहीत गाड्या भारतात आल्या तर ड्रायव्हरच्या नोकऱ्या धोक्यात येतील असा संभाव्य धोका वर्तवण्यात आला येतो.

Dec 18, 2023, 07:21 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी अपडेट, शिंदे समितीकडून कुणबी नोंदीचा अहवाल आला समोर

Maratha Reservation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणबी अहवाल सभागृहात मांडणार आहेत.

Dec 18, 2023, 04:13 PM IST

आयकॉनिक जर्सी, ज्या क्रिकेट-फुटबॉलमधून रिटायर्ड झाल्या

Iconic jersey: सचिन तेंडुलकर पहिला फलंदाज ठरला, ज्याला हा सन्मान देण्यात आला. मास्टर ब्लास्टरने आपल्या शानदार करिअरमध्ये 10 नंबरची जर्सी घातली होती. भारतीय खेळाडू जर्सीवर 7 आणि 10 नंबर निवडू शकत नाहीत. महान डिएगो मारडोना श्रद्धांजली म्हणून इटालियन क्लब नेपोलीने जर्सी क्रं. 10   रिटायर्ड  केला. डच दिग्गज अजाक्सने 14 नंबर सोडला. जो जोहान क्रूफसाठी प्रतिष्ठीत होता. 

Dec 16, 2023, 02:24 PM IST

कोण खरं? कोण खोटं? भररस्त्यात तृतीयपंथीयांच्या दोन गटात तुफान राडा

Yawatmal: आम्ही असली तृतीयपंथी आहोत आणि ते नकली तृतीयपंथीय असल्याचे दुसऱ्या गटाने सांगितले

Dec 16, 2023, 10:20 AM IST