Navratri Diet Plan : नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या...
Navratri Diet Plan : दसरा दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी वजन कमी करायचं आहे? मग ही संधी सोडू नका. तुम्ही आहारतज्ज्ञ करिश्मा यांनी सांगितलेला डाएट नवरात्राच्या 9 दिवसात भराभर पोटाची चरबी घटेल.
Oct 2, 2024, 11:18 AM ISTFemale Naga Sadhu : महिला नागा साधू कसे बनतात? अत्यंत रहस्यमयी असतो त्यांचा प्रवास
Female Naga Sadhu : जी लोक दैनंदिन जीवनाचा त्याग करुन अध्यात्माच्या वाट धरतात त्यांना साधू किंवा साध्वी म्हटलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये अध्यात्माकडे लोकांचा कल वाढला आहे. याचा प्रवास हा खूप खडतड असतो. त्यात महिला नागा साधूबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता कायम दिसून येते.
Sep 14, 2024, 07:11 PM ISTसुना सासरच्यांपासून वेगळं राहणं का पसंत करतायत? 'ही' 6 कारणं
सुना सासरच्यांपासून वेगळं राहणं का पसंत करतायत? 'ही' 6 कारणं
Sep 14, 2024, 04:28 PM ISTकिशोरदांनी केली 4 लग्न; मधुबाला ते गीता बाली 'या' अभिनेत्रींसोबत लग्न करुनही खऱ्या प्रेमापासून राहिले वंचित
Kishore Kumar Birth Anniversary : सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार (Kishore Kumar) यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 ला झाला होता. किशोरदांची गाणी ही आजही लोकांच्या मनावर राज्य करतात. प्रोफेशनल लाइफसोबत त्यांची लव्ह लाइफ कायम चर्चेत राहायची. त्यांनी एक नाही तब्बल चार लग्न केली होती. पण तरीही शेवटी ते खऱ्या प्रेमापासून वंचित राहिले.
Aug 4, 2024, 04:41 PM ISTAshadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला 'देवशयनी' एकादशी का म्हणतात? चातुर्मास म्हणजे काय?
Ashadhi Ekadashi 2024 : हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. तर वर्षाला 24 एकादशी असतात. त्यातील आषाढी एकादशी ही सर्वात पवित्र आणि मोठी मानली जाते. आषाढी एकादशीला देवशयनी का म्हणतात तुम्हाला माहितीये का?
Jul 15, 2024, 09:27 AM ISTतुम्ही शाकाहारी की मांसाहारी? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले 'मी 100 टक्के...'
Sharad Pawar Baramati : गेल्या वर्षी मटण खाल्ल्यामुळे शरद पवारांनी दगडूशेठ गणपतीचे मंदिरात जाऊन दर्शन घेणं टाळलं. नुकताच जैन मुनींनी पवारांना विचारलं, तुम्ही शाकाहारी की मांसाहारी?
Jun 12, 2024, 10:12 AM ISTप्रेमाची मिठी मग उचलून घेतलं, लेकाचं सेलिबेशन पाहिलं का?
Nilesh Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी झालेय. याचा आनंद निलेश राणे यांनी आईसोबत साजरा केला.
Jun 4, 2024, 10:57 PM ISTमृत्यूनंतर स्वर्ग की नर्क 'इथे' ठरतं? यमराजाचे हे गूढ मंदिर भारतात आहे तरी कुठे?
Travel : भारतात एक असं मंदिर आहे, जिथे मृत्यूनंतर आत्मा इथे येतो आणि नंतर न्यायदेवता यमराज ठरवतो नर्क की स्वर्गात मिळणार स्थान. या मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत. कुठे आहे हे अद्भूत मंदिर.
May 24, 2024, 12:24 PM ISTHealth : पती-पत्नीचा रक्तगट एकच नसावा, त्याचा खरंच गर्भधारणेवर परिणाम होतो? आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात...
Health News : तरुण तरुणीचे लग्न जुळवताना आज काल कुंडलीसोबत त्यांचं रक्तगटही बघितलं जातं. थोरलीमोठी लोकं म्हणतात की, पती पत्नीचं रक्तगट एकच असेल तर गर्भधारणेवर परिणाम होतो. काय आहे यामागील तथ्य आणि आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.
May 18, 2024, 12:22 PM ISTLoksabha Election 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी! नितीन गडकरीसह रश्मी बर्वे भरणार अर्ज
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नितीन गडकरी, रश्मी बर्वे आणि राजू पारवे हे दिग्गज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.
Mar 27, 2024, 09:06 AM IST