marathi news

स्वस्त झालं खाण्या-पिण्याचं सामान, 4 महिन्यात खालच्या स्तरावर महागाई दर

Retail inflation: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) आपल्या ऑक्टोबरच्या बैठकीत यासंदर्भातील अंदाज व्यक्त केला.

Nov 14, 2023, 10:50 AM IST

आज मेगाब्लॉक! घराबाहेर पडण्याआधीच पाहून घ्या Mumbai Local च्या वेळापत्रकातील 'हे' मोठे बदल

Mumbai News : सणासुदीच्या दिवसांना नातेवाईकांच्या घरी ये- जा करणारी अनेक मंडळी तुम्ही पाहिली असतील. किंबहुना तुम्हीही त्यातलेच एक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी. 

 

Nov 14, 2023, 07:01 AM IST

VIDEO: सोसायटीबाहेर फटाके फोडणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीसह तिघांना उडवलं; एकाची प्रकृती गंभीर

Viral Video : नोएडातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिवाळीच्या रात्री एका कार चालकाने रस्त्यावर फटाके फोडणाऱ्यांना उडवलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Nov 13, 2023, 05:53 PM IST

तुमच्या मिठाईमध्ये चांदीऐवजी अ‍ॅल्युमिनियम? 'असे' ओळखा

 अॅल्युमिनियमचा यकृत आणि किडनीवर सर्वाधिक परिणाम होतो. शरीरात अ‍ॅल्युमिनिअमच्या अतिसेवनामुळेही अनेक जीवघेणे आजार होतात, असे डॉक्टर सांगतात

Nov 13, 2023, 05:16 PM IST

VIDEO: गुप्तांगाजवळ फोडला बॉम्ब, रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात नेलं, पण अखेर मृत्यू

Viral Video : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये फटाक्यामुळे एका व्यक्तीचा जीव गेला आहे. रस्त्याने जात असताना पीडित व्यक्तीसोबत हा सगळा प्रकार घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 13, 2023, 04:50 PM IST

महाराष्ट्रात लवकरच 1500 कोटींचा कोको कोला उद्योग; हजारो तरुणांना नोकरीची संधी

Uday Samant : राज्यातील उद्योग परराज्यात गेल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.अशातच आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. 1500 कोटी रुपयांचा उद्योग लवकरच महाराष्ट्रात येणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली आहे.

Nov 13, 2023, 03:59 PM IST

'या' लोकांनी काजू खाणं टाळावं अन्यथा, आरोग्यावर होईल वाईट परिणाम

Cashew Side Effects : दिवाळीत अनेक घरामध्ये सुवा मेवा मोठ्या प्रमाणात आले आहेत. दिवाळीत सुवा मेवाचे डब्बे गिफ्ट दिले जातात. त्यातील काजू हे काही लोकांच्या आरोग्यासाठी घातक असतात. 

Nov 13, 2023, 01:00 PM IST

मुख्यमंत्री सहाय्यता निधी वाढवण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर, मग अव्वल कोण?

CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा झालेल्या राशीचा तपशील माहिती अधिकारातून समोर आला आहे.

Nov 13, 2023, 12:47 PM IST

'आमचा अपेक्षाभंग झाला'; सरपंच झालेल्या उमेदवारानेही सोडली रोहित पवारांची साथ, BJPमध्ये प्रवेश

Gram Panchayat Election Result 2023 : ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना जबर धक्का बसला आहे. पण आता निवडून आलेल्या सरपंचानेसुद्धा रोहित पवार यांची साथ सोडली आहे. सरपंचाने आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

Nov 13, 2023, 12:20 PM IST

Indian Railway चं तिकीट बुक करतानाच तुम्हाला Seat का निवडता येत नाही?

Indian railway ticket booking : रेल्वेनं प्रवास करत असताना काही गोष्टींबद्दल आपल्याला उगाचच प्रश्न पडतात. रेल्वेमध्ये आपल्याला सीट कशी मिळते हासुद्धा त्यातलाच एक प्रश्न... 

 

Nov 13, 2023, 12:04 PM IST

VIDEO: सलमान खानच्या एन्ट्रीला चाहत्यांनी चित्रपटगृहात फोडले फटाके, प्रेक्षकांचा जीव धोक्यात

Malegaon Crime : मालेगावमध्ये अतिउत्साही सलमान खानच्या चाहत्यांनी चित्रपट गृहामध्ये फटाके फोडले आहेत. तरुणांनी चित्रपटत गृहातच फटाके फोडल्याने इतर प्रेक्षकांचाही जीव धोक्यात आला होता. अशा हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याची मागणी प्रेक्षकांकडून करण्यात आली आहे.

Nov 13, 2023, 10:12 AM IST

कर्नाटक हादरलं! घरात घुसून आईसह तीन मुलांची निर्घृण हत्या, सासूवर केले वार

Karnataka Crime : कर्नाटकात एकाच घरातील चौघांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आईसह तिच्या तीन मुलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोराने घरात घुसून चौघांना चाकूने भोकसलं आहे.

Nov 13, 2023, 09:30 AM IST

'ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झालं'; दिवाळीच्या दिवशी गौतमी पाटीलच्या डान्सवरुन राजकारण तापलं

Gautami Patil Dance : दिवाळी पहाटच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यावतीने प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावरुन आता विरोधकांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

Nov 13, 2023, 08:55 AM IST

लग्नानंतर महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात? पाहून वाटेल आश्चर्य!

Google Search : गुगलवर किती विचित्र गोष्टी शोधल्या जातात याची तुम्हाला जाणीव असेलच. याच यादीमध्ये लग्न झालेल्या महिला देखील आहेत. लग्नानंतर महिला असं काही गुगलवर सर्च करत असतात जे ऐकून अनेक पुरुषांना नक्कीच धक्का बसेल.

Nov 12, 2023, 02:01 PM IST

'पिकत नाही ते रान आम्हाला दिले, वेडे समजता का'; मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना सुनावलं

Maratha Reservation : मराठा आरक्षणामुळे सध्या राज्यातलं वातावरण तापलं आहे. अशातच ओबीसी नेत्यांनी दिलेला सल्ला ऐकून मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Nov 12, 2023, 01:39 PM IST