marathi news

ट्रेन सुटल्यावर रिफंड मिळतं का ?

ट्रेन सुटल्यावर रिफंड मिळतं का ? भारतीय रेल्वे ही आपल्या  देशाची जीवनवाहिनी आहे. लाखो लोक दररोज छोट्या-मोठ्या प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतातपण तुम्हाला ट्रेनशी संबंधित या नियमांची माहिती आहे का? 

Nov 16, 2023, 06:23 PM IST

'आमच्या पाठीमागे कोण ते शोधून काढा अन्...'; राज ठाकरेंना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil on Raj Thackeray : राज ठाकरे यांनी जरांगे-पाटलांच्या आंदोलनामागे कोण आहे का? हे येणाऱ्या काळात कळेल, असं विधान ठाण्यात केलं होतं. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

Nov 16, 2023, 06:12 PM IST

शिकार करण्यासाठी जंगलात गेले अन् मित्रालाच लागली गोळी; दिवाळीच्या दिवशी धक्कादायक घटना

Tamil Nadu Crime : तमिळनाडूमध्ये एका मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिकारीसाठी गेलेले असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

Nov 16, 2023, 04:29 PM IST

दिवाळीचा फराळ उरलाय? एक शक्कल लावून संपवा... कोणाला कळणारही नाही

Diwali 2023 : दिवाळी म्हटलं की, फाराळाचा घाट मोठ्या प्रमाणात घातला जातोच. थोडंथोडकं किंवा मग साग्रसंगीत सर्वच फराळ करण्याकडे गृहिणींचा कल असतो. 

 

Nov 16, 2023, 04:07 PM IST

'मोहम्मद शमीवर गुन्हा दाखल करु नका'; दिल्ली पोलिसांची मुंबई पोलिसांना विनंती

World Cup 2023 Mohammed Shami : मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात मोहम्मद शमीने तुफान गोलंदाजी करुन विजय खेचून आणला आहे. मात्र सात बळी घेणाऱ्या शमीवर गुन्हा दाखल करु नका अशी विनंती दिल्ली पोलिसांनी केली आहे.

Nov 16, 2023, 12:39 PM IST

माधुरी दीक्षित भाजपतर्फे निवडणूक लढवणार? 'या' मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता

Lok Sabha Election 2024 : भाजपातर्फे अभिनेत्री माधुरी दीक्षित निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची चर्चा आहे. माधुरीला भाजपा मुंबईतून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात आणखी एक बॉलिवुड कलाकार दिसणार आहे.

Nov 16, 2023, 09:41 AM IST

जगण्यासाठी झुंजत असलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू; 40 तासांचे रेस्क्यू ऑपरेशन अयशस्वी

Maharashtra News : दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपासून व्हेल माशाला समुद्रात सोडण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र समुद्रात सोडल्यानंतर हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी आले आणि त्याचा मृत्यू झाला.

Nov 16, 2023, 08:49 AM IST

ठाकरे गटाला मोठा धक्का! मध्य प्रदेशातून बड्या नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Maharashtra Politics : काही महिन्यांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या उपनेत्याला अटक झाल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

Nov 16, 2023, 08:06 AM IST

चहा-पाव, वडा पाव खाणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी, नरम पावात मेलेली पाल

Lizard Found In Bread : चहा पाव, वडा पाव, मस्का पाव खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बेकरीतून पाव विकत घेताना सावधान, नरम पावात मेलेली पाल आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. 

Nov 15, 2023, 07:44 PM IST

सहारा समूह प्रमुख सुब्रतो रॉय यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन

Subrato Roy Passed Away: सुब्रतो रॉय यांनी प्रदीर्घ आजाराशी झुंज देताना मुंबईत अखेरचा श्वास घेतला. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते... 

 

Nov 15, 2023, 06:52 AM IST

2 दिवसात बॅंक खात्यात आले 4 कोटी 78 लाख, तरुण रातोरात बनला करोडपती

UP young man became a millionaire: असलमने बॅंक आणि पोलिसांना यासंदर्भात तक्रार दिली. तांत्रिक बिघाड झाल्याचे सुरुवातीच्या तपासात समोर आले आहे. पण अद्यापही छोट्या-मोठ्या अकाऊंटवरुन या खात्यात पैसे येणे सुरुच आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरु असून लवकरच सत्य बाहेर येईल.

Nov 14, 2023, 06:09 PM IST

मुंबई पालिकेत डेटा एन्ट्री ऑपरेटरसह विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

BMC Job: सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डीएम/डीएनबी/एमडी/एमएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असावा. 

Nov 14, 2023, 04:13 PM IST

'टायटॅनिक'च्या फर्स्ट क्लास डिनर मेन्यूचा लिलाव; या जीर्ण कागदासाठी कोणी मोजली 2BHK च्या घराइतकी किंमत?

Titanic First Class Dinner Menu: जगभरात अनेक अशा गोष्टी असतात ज्याविषयी आपल्याला प्रचंड कुतूहल वाटतं. अशा गोष्टींविषयी आपल्याला असंख्य प्रश्न पडतात. टायटॅनिक हे जहाज त्यापैकीच एक.... 

 

Nov 14, 2023, 03:44 PM IST

मासे खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी; पापलेट, सुरमईसह 54 मासे ताटातून गायब होणार!

पापलेट, सुरमईसह 54 माशांचे आकारमान निश्चित करून त्यांची खरेदी, विक्री आणि मासा पकडण्यावर देखील राज्य सरकारनं आता निर्बंध घातले आहेत. त्यामुळे याच्या फायद्या - तोट्यापासून ते निर्णय योग्य की अयोग्य, याबाबत येणाऱ्या अडचणींवर चर्चा सुरू झाल्या आहेत.

Nov 14, 2023, 02:59 PM IST

मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात भरती, दहावी ते पदवीधरांना भरघोस पगाराची नोकरी

Mumbai Customs Job 2023:  मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

Nov 14, 2023, 02:04 PM IST