marathi news

ठाणे- बोरिवली प्रवासात 1 तासाचा वेळ वाचणार; भुयारी मार्गासंदर्भात महत्वाची अपडेट

Thane To Borivali Underground Subway:बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे. प्रत्येक 300 मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक 2 पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे. 

Oct 20, 2023, 05:55 PM IST

सरकार दुश्मन आहे, अशा भूमिकेत काम करण्याचं काही कारण नाही - चंद्रकांत पाटील

Maratha Reservation : मराठा आरक्षणवारुन राज्यात पुन्हा एकदा मोठं आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने आरक्षण देण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. 

Oct 20, 2023, 04:53 PM IST

बापरे! रोहित शर्माला पुणे पोलिसांना ठोठावला दंड, पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील 'ती' चूक पडली महागात

Rohit Sharma fine : गहुंजे स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध खेळण्यासाठी मुंबईहून पुण्याला जात असताना रोहित शर्माच्या गाडीने वेगमर्यादा ओलांडली होती. त्यामुळे रोहित शर्माला दंड ठोठावण्यात आला आहे.

Oct 20, 2023, 03:14 PM IST

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत गोंधळ, जरांगे स्टेजवर असताना तरुणाचा राडा

Maratha Reservation : आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. दरम्यान, जरांगेंचं भाषण संपत असातना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा माईक खेचून आपल्यला बोलू देण्याची मागणी केली.

Oct 20, 2023, 02:32 PM IST

'मराठ्यांनी शांततेत आंदोलन करायचंय; मराठा आंदोलनकाच्या आत्महत्येनंतर जरांगे पाटलांचं आवाहन

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन राजगुरू नगरमध्ये जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजीत करण्यात आली होती. मराठा आंदोलकांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

 

Oct 20, 2023, 02:28 PM IST

आंबेडकरी चळवळीचा आवाज हरपला! ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचं निधन

Vaishali Shinde Passed Away : ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी वैशाली शिंदे यांचे केईम रुग्णालयात उपचार सुरु असतानाच निधन झालं आहे.

Oct 20, 2023, 12:56 PM IST

ATM मधूनच फाटलेल्या नोटा मिळाल्या तर काय करावं? पाहा नियम काय सांगतो...

Bank News : बँकेकडून ज्याप्रमाणं ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना काही नियम आखून दिले जातात त्याचप्रमाणं इतर व्यवहारांसाठीचे नियमही लागू करण्यात येतात. पण, यातले काही नियम मात्र कोणालाच ठाऊक नसतात. 

 

Oct 20, 2023, 12:47 PM IST

कंत्राटी भरतीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी घोषणा; एजन्सी नव्हे थेट सरकारकडून होणार प्रक्रिया

Contractual Recruitment:  युवकांची दिशाभूल केल्याबद्दल कॉंग्रेस, उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने माफी मागितली पाहिजे. नाहीतर आम्ही त्यांना जनतेसमोर उघडे पाडू अशा इशारा फडणवीसांनी दिला.

Oct 20, 2023, 12:22 PM IST

कत्रांटी भरतीसंदर्भात फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; ठाकरे-पवार सर्वांचाच काढला जुना रेकॉर्ड

Contractual Recruitment:  युवकांची दिशाभूल केल्याबद्दल कॉंग्रेस, उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने माफी मागितली पाहिजे. नाहीतर आम्ही त्यांना जनतेसमोर उघडे पाडू अशा इशारा फडणवीसांनी दिला.

Oct 20, 2023, 12:22 PM IST

विठ्ठलाच्या दागिन्यांसाठी आजीबाईंनी विकली जमीन; घडवले 18 लाखांचे दागिने

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठुरायाच्या चरणी धाराशिव जिल्ह्यातील एका आजीने स्वत:ची सहा एकर शेती विकून लाडक्या विठुरायाला 18 लाख रुपयांचा 25 तोळ्याचा सोन्याचा करदोडा अर्पण केला आहे.

Oct 20, 2023, 11:48 AM IST

Moon Walk: चंद्रावर असा दिसतो फॅशन शो, Video पाहून म्हणाल कसलं भारीये हे!

Fashion on Moon : चंद्राचं आपल्या आयुष्यातील स्थान नेमकं किती महत्त्वाचंय हे आपण जाणतो. हाच चंद्र आता फॅशन जगतातही आपली जागा बनवतोय बरं!

Oct 20, 2023, 10:54 AM IST

चॉकलेट आणण्यासाठी घराबाहेर पडली अन् शहराबाहेर झाला मृत्यू; रात्रभर आईला कवटाळून रडत होता मुलगा

Chandrapur Accident : चंद्रपुरातून अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर आईसोबत गेलेला मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

Oct 20, 2023, 10:40 AM IST

Bank Job: एक्झिम बँकेत विविध पदांची भरती, 63 हजारपर्यंत मिळेल पगार

Exim Bank: एक्झिम बॅंकेत मॅनेजमेंट ट्रेनीच्या 45 जागा भरल्या जाणार असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. 

Oct 20, 2023, 10:37 AM IST