marathi news

VIDEO: 'जय श्री राम' म्हटल्याने विद्यार्थ्याला खाली उतरवलं; कॉलेजने शिक्षिकेलाच घरी पाठवलं

Viral Video : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याला एका फेस्टमध्ये 'जय श्री राम' म्हटल्याने त्याला स्टेजवरून उतरण्यास सांगण्यात आले होते. त्यावर आता कॉलेजने शिक्षिकेवर कारवाई केली आहे.

Oct 21, 2023, 04:09 PM IST

रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने, होतील ' हे ' 8 आश्चर्यकारक फायदे

सूर्यनमस्कार हा एक प्राचीन योगासन आहे जो शरीर आणि मन दोन्हीसाठी अनेक फायदे देतो. रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने कोणते फायदे मिळू शकतात ते आज जाणून घेऊया....

 

Oct 21, 2023, 03:58 PM IST

‘मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार!’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर कबुली

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्ग बांधू शकलो नाही यासाठी मी स्वतः जबाबदार असल्याची कबुली नितीन गडकरी यांनी दिली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे बांधकाम रखडलं आहे. त्यातच आता आपण हे काम करु शकलो नाही, असे नितीन गडकरी म्हणालेत.

Oct 21, 2023, 03:00 PM IST

कशी आहे देशातील पहिली नमो भारत ट्रेन? वंदे भारतपेक्षा वेगवान, ई-रिक्षाएवढं भाडं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील पहिल्या प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टमला (RRTS) हिरवा झेंडा दाखवून नमो भारत ट्रेनला भारताच्या आशादायक भविष्याची झलक दिली. श्री. मोदींनी तिकीट खरेदी केले आणि शाळकरी मुलांसोबत उत्तर प्रदेशातील साहिबााबाद ते दुहाई डेपोपर्यंतच्या 17 किमीच्या पूर्ण प्रवासात प्रवास केला; संपूर्ण 82 किमीचा दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉर 2025 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. “नमो भारत ट्रेन नवीन भारताचा नवीन प्रवास आणि त्याचे नवीन संकल्प परिभाषित करत आहे. दिल्ली-मेरठ ही फक्त सुरुवात आहे, कारण पहिल्या टप्प्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील अनेक भाग जोडले जाणार आहेत. येत्या काही दिवसांत, कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि रोजगाराचे नवीन मार्ग निर्माण करण्यासाठी देशाच्या इतर भागांमध्येही अशीच व्यवस्था निर्माण केली जाईल,” असे श्री मोदी यांनी कार्यक्रमानंतर एका सभेला संबोधित करताना सांगितले.

Oct 21, 2023, 02:37 PM IST

शरद पवारांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया...महाविकास आघाडीत 'वंचित'ला...

Prakash Ambedkar Meet Sharad Pawar: राज्यातील हे दोन्ही महत्वाचे नेते एकामेकांचे राजकीय विरोधक मानले जातात. दरम्यान या दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

Oct 21, 2023, 01:57 PM IST

VIDEO: छोट्या दिरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये राडा; नातेवाईकांसमोरच तुंबळ हाणामारी

Bihar News : बिहारमध्ये घडलेल्या या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एका पुरुषासोबत लग्न करण्यासाठी दोन महिला जोरदार हाणामारी करत असल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 21, 2023, 01:23 PM IST

जन्मदात्या बापानेच वारंवार..16 वर्षांची मुलगी गर्भवती राहिल्याने कुटुंबियांना जे समजलं त्याने पायाखालची जमीनच सरकली

Father Raped 16 year old Daughter: एका ट्रक आपल्या सोळा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. 

Oct 21, 2023, 12:47 PM IST

...म्हणून मागील 18 वर्षांपासून श्रीरामपूरमधील मुस्लीम दांपत्य करतं दुर्गा मातेची आराधना

Navratri Utsav 2023 : अहमदनगरमध्ये एका मुस्लिम कुटुंबाकडून गेल्या 18 वर्षांपासून देवीची आराधना केली जात आहे. विरोधानंतरही मोठ्या भक्तीभावाने हे कुटुंब नवरात्रोत्सवात देवीची स्थापना करत आहे.

Oct 21, 2023, 11:50 AM IST

गगनयानमधून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का नाही लागणार, का ते समजून घ्या

Mission Gaganyaan: मिशन गगनयानच्या माध्यमातून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामागे कारणदेखील तसेच आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Oct 21, 2023, 11:19 AM IST

फ्रिजच्या दारावरील रबर काळा पडलाय? फक्त दोन गोष्टी वापरून पटकन करा स्वच्छ

How to Clean Refrigerator Gasket: फ्रिजचे तसे अनेक फायदे. पण, हाच फ्रिज स्वच्छ ठेवला जाणंही तितकंच महत्त्वाचं. 

Oct 21, 2023, 10:51 AM IST

'एक दिवस आधीच रावणाचं दहन करा'; दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा दबाव, 'महाराष्ट्राच्या संतांनी नवीन परंपरा आणलीये'

Shivsena Dasara Melawa : शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. क्रॉस मैदानावर क्रिकेट खेळपट्टी असल्याने त्याचं नुकसान होऊ नये यासाठी आझाद मैदानाची निवड करण्यात आली आहे. मात्र आता मेळाव्यावरुन टीका होत आहे.

Oct 21, 2023, 10:09 AM IST

इतिहासात पहिल्यांदाच रायरेश्वर किल्यावर नेला ट्रॅक्टर; शेतकरी भावांचा अनोखा पराक्रम

Raireshwar Fort : रायरेश्वर किल्ल्यावर 4 हजार 694 फूट ट्रॅक्टर घेऊन जाण्याची किमया भोर तालुक्यातील दोन शेतकरी भावांनी केली आहे. इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारे ट्रॅक्टर इतक्या उंचीवर नेण्यात आल्याने सगळ्या तालुक्यात त्याची चर्चा सुरु झाली आहे.

Oct 21, 2023, 09:11 AM IST

मुंबईत Under Construction इमारतीत घर घेणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! शहरात सरसकट बांधकाम बंदी?

Mumbai News : मुंबईतील समस्येचं मूळ कारण सापडलं! Under Construction बिल्डींगमध्ये घरं घेणाऱ्यांचं टेन्शन वाढलं. पाहा कोणी घेतला हा निर्णय़ आणि कशी होणार कारवाई 

Oct 21, 2023, 09:01 AM IST

मुंबईकरांचा रविवार मनस्तापाचा; मेगाब्लॉकच्या धर्तीवर पाहून घ्या लोकलचं वेळापत्रक

Mumbai Local Train : मुंबई हे शहर कधीच थांबत नाही, असं म्हणतात आणि शहरात धावणाऱ्या लोकल ट्रेनकडे पाहून याचाच अंदाज येतो. 

 

Oct 21, 2023, 08:02 AM IST