marathi news

बांगलादेशच्या सुपरफॅनसोबत पुण्यातील मैदानावर गैरप्रकार; संतापजनक व्हिडीओ आला समोर

Ind vs Ban : आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये आणखी एक वाद उफाळून आला आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशच्या एका चाहत्याला पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये छळाचा सामना करावा लागला.

Oct 22, 2023, 11:35 AM IST

एका तासासाठी मृत्यूच्या दारात जाऊन परतला रुग्ण; डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे सुरु झाले हृदयाचे ठोके

Heart Attack : वाढत्या वयाबरोबर हृदय कमकुवत होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण आजकाल अनेक तरुण आणि तंदुरुस्त दिसणाऱ्यांनाही हृदयविकाराचे झटके येत आहेत. अशातच नागपुरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. 

Oct 22, 2023, 10:41 AM IST

74 वर्षाचे पुणेकर आजोबा कॉल गर्लला भुलले, आयुष्यभराची कमाई गमावून बसले; काय घडलं नेमकं?

Pune Crime: मोबाईलमध्ये तुमचं कॉल रेकॉर्डिंग आहे अशी ज्योतीने बतावणी केली. यानंतर फिर्यादी खूप घाबरले.

Oct 22, 2023, 09:47 AM IST

'माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका'; मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नांदेडमधील एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. नांदेडमधील एका तरुणाने विष प्राशन करुन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.

Oct 22, 2023, 09:26 AM IST

कॅप्टन म्हणून 20 वर्षांपूर्वी द्रविडने न्यूझीलंडला चारलेली धूळ; आज कोच असलेल्या द्रविडची छाप सामन्यावर पडणार का?

Captain to Coach Rahul Dravid: आयसीसीच्या इव्हेंटमध्ये भारत आणि न्यूझीलंड 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये 10 वेळा न्यूझीलंड जिंकले आहे तर अवघ्या 3 वेळा टिम इंडियाला जिंकता आले आहे. 

Oct 22, 2023, 09:07 AM IST

पाकिस्तानात एक एक करुन भारताच्या शत्रूंची हत्या; दहशतवादी दाऊदला गोळ्या मारुन संपवलं

Malik Dawood killed : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात भारतात मोस्ट वाँटेड असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्येचे सत्र सुरु आहे. पठाणकोट हल्ल्यातील सुत्रधाराच्या हत्येला काही दिवस उलटत नाही तोच आता आणखी एका दहशतवाद्याच्या गोळ्या घालून खून करण्यात आला आहे.

Oct 22, 2023, 08:12 AM IST

32 लाख पगाराला नाही म्हणाली, गुगलकडून 56 लाखांचे पॅकेज ऑफर; आराध्या त्रिपाठी आहे तरी कोण?

Aradhya Tripathi Success Story: आराध्याला स्केलर कंपनीकडून 32 लाख रुपयांची नोकरी ऑफर करण्यात आली. पण आराध्याने ती ऑफर नाकारली. त्यानंतर तिने 56 लाख रुपयांचे पॅकेज असलेली ऑफर स्वीकारली.

Oct 22, 2023, 07:01 AM IST

AI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video

AI Generated Song In conference : आर्टिफिशल इंटेलिजन्सची दुनिया कितपण परिणामकारक असू शकते, याचं एक उदाहरण देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर आलाय.

Oct 21, 2023, 11:54 PM IST

कुणी मोजतच नाही? 'या' सवयी बदला!

 कामाचे ठिकाण असो किंवा घर, प्रत्येकाला आदर हवा आहे किंवा गांभीर्याने घ्यावे असे वाटतं असते. परंतु बर्‍याच वेळा लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो की त्यांना ना कामाच्या ठिकाणी सन्मान मिळतो ना घरी, अशा लोकांना बर्‍याचदा वाईट वाटते, पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या काही सवयींमुळे तुमचा आदर होत नाही. त्या चुका कोणत्या आहेत ते आज जाणून घ्या.... 

Oct 21, 2023, 05:35 PM IST

थंडीत गार पाण्याने आंघोळीचे खूप फायदे, वाचून व्हाल हैराण

Benefits of Cold Water: थंड पाण्याने आंघोळीचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. आंघोळ झाल्यावर आराम मिळतो.  मांसंपेशींचा आकसलेपाणा दूर होतो. टाळू निरोगी, हायड्रेट राहते. एका संशोधनात समोर आले की, थंड पाण्याने आंघोळ केल्या ल्युकोसाईड्स खूप सक्रिय होतो. ब्लड वेसल्स गोठते. वेदना देणाऱ्या सुजेला कमी करण्यास मदत होते.

Oct 21, 2023, 05:32 PM IST

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? एका मिनिटात तपासा

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून गेल्या अनेक वर्षात या क्षेत्रात खूप वाढ झाली आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. असे गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार मोबाईल क्रमांकाचा वापर करतात. त्यासाठी तुमच्या आधार कार्डवरून जारी केलेला नंबरही आरोपी वापरु शकतात.

Oct 21, 2023, 05:19 PM IST