marathi news

Rohit Sharma : आम्ही किंमत देत नाही...; माजी कोच रवी शास्त्रींवर भडकला रोहित शर्मा

इंदूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. दरम्यान या पराभवानंतर टीम इंडियाच्या रणीनिती आणि कामगिरीवर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर रोहित शर्मा खेळाडूंचा बचाव करताना दिसला. 

Mar 8, 2023, 07:24 PM IST

Buttermilk Benefits : या उन्हाळ्यात स्मोक ताक नक्की पिऊन पहा ; आहेत खूप फायदे

Cooking Tips and tricks : उन्हाळ्यात, लोकांना पोट फुगणे, पचनाच्या समस्या, गॅस्ट्रो, भूक न लागणे यासारख्या पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यावर ताकाचे नियमित सेवन केल्याने मात करता येते.

Mar 8, 2023, 07:10 PM IST

Period Pain Relief Tips: मासिक पाळीमध्ये होतात प्रचंड वेदना? मग वापरा 'हे' सोपे उपाय देतील आराम..

Period Pain Relief Tips: या टिप्स तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करून, तुम्ही मासिक पाळी दरम्यान वेदना कमी (Period Pain Tips) करण्यात मदत करू शकता आणि महिन्याचा हा काळ अधिक आरामदायक बनवू शकता.

Mar 8, 2023, 04:38 PM IST

Shubman Gill : सारा नव्हे तर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय गिल? कमेंट करून सांगितलं सत्य

कधी शुभमनचं नाव सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) तर कधी सारा अली खानसोबत जोडलं जातं. मात्र आता त्याचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय.

Mar 8, 2023, 04:31 PM IST

Starbucks : स्टारबक्सच्या लोगोमध्ये दिसणारी ती मुलगी कोण माहितीये का ?

Starbucks : आजपर्यंत स्टारबक्सच्या लोगोवर दिसणारी मुलगी म्हणजे नक्की कोण असेल ? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का ? तम्ही कल्पनाही केली नसेल असा अर्थ यामागे दडलेला आहे. 

Mar 8, 2023, 04:16 PM IST

'... तर मला आवडलं नसतं'', पहिल्या भेटीतच मंदाकिनीच्या कपड्यांकडे पाहून Raj Kapoor काय म्हणाले होते?

Raj Kapoor and Mandakini First Met: राज कपूर यांचा 'राम तेरी गंगा मैली' (Ram Teri Ganga Maili) हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यात मंदाकिनी आणि राजीव कपूर यांची जोडी होती. यावेळी राज कपूर आणि मंदाकिनी यांची पहिली भेट झाली होती तेव्हा राज कपूर आणि मंदाकिनी (Raj Kapoor and Mandakini) यांच्यामध्ये काय संवाद झाला? 

Mar 8, 2023, 01:06 PM IST

NO SMOKING DAY : धूम्रपान कायमचं सोडायचं आहे , पण सुटत नाही ? या पाच टिप्स करतील खूप मदत

No Smoking Day 2023: धूम्रपान करणं आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे  कॅन्सरचं प्रमाण आणखी वाढतं. शिवाय हार्ट अटॅक येण्याची शक्यता आणखी बळावते. यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी 8 मार्च ला नो स्मोकिंग डे साजरा केला जातो.

Mar 8, 2023, 12:08 PM IST

Todays Panchang : महिलांसाठी आजचा दिवस खास, पंचांगानुसार पाहा शुभकार्यासाठीचे सर्व मुहूर्त

Todays Panchang : जागतिक महिला दिनी, तुम्हीही एखादं चांगलं काम करण्याचा बेत आखत आहात का? तिथी, वेळ, मुहूर्त.... आज नेमकं खास काय? 

Mar 8, 2023, 06:46 AM IST

'या' 5 कारणांमुळे पुरुषांमध्ये होऊ शकते Low Sperm Count ची समस्या..आताच जाणून घ्या अन्यथा...

Low Sperm Count Causes: मूल होण्यासाठी स्पर्म्स आणि त्यांची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची असते. सेक्स करताना वीर्य रुपात हे शुक्राणू बाहेर येतात. वीर्यामधील स्पर्म्सची संख्या आणि गुणवत्ता यावर पुरुषांची फर्टिलिटी (Male Fertility) अवलंबून असते. 

Mar 7, 2023, 09:10 PM IST

Vasant More : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी

Vasant More : मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रुपेश याला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे जवळचे नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे.

Mar 7, 2023, 12:14 PM IST

IND vs AUS: रोहित- द्रविडच्या विश्वासातील खेळाडू कसोटी संघातून बाहेर? राहुलनंतर त्याच्यावर गदा

India vs Australia, 2023: भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना 9 मार्चला आहे. पण, त्यापूर्वीच संघातून मोठी माहिती समोर आली आहे. 

 

Mar 7, 2023, 07:51 AM IST

Todays Panchang : आजच्या दिवशी 'हा' मुहूर्त टळू देऊ नका; पाहा दैनंदिन पंचांग

Holi 2023 Panchang : अनेक ठिकाणी सोमवारी पार पडलेल्या होलिका दहनानंतर आज, मंगळवारी धुळवड असणार आहे. हा दिवसही ज्योतिषविद्येच्या दृष्टीनं महत्त्वाचा 

 

Mar 7, 2023, 06:35 AM IST

Limbu-Mirchi Totake : दारावर लिंबू मिरची बांधण्यामागे आहे हे मोठं कारण; जाणून व्हाल हैराण

Limbu-Mirchi ke totake  : हल्ली आपण घर, नवीन गाडी दुकान यावर लिंबू मिरची बांधतो पण तुम्हाला माहित आहे का , जेव्हा  गाडी,वीज मूलभूत गोष्टींचा शोधही लागला नव्हता, तेव्हापासून लिंबू मिरची बांधण्याची प्रथा आहे, आणि त्यामागे एक वेगळं लॉजिक आहे जे ऐकून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल.

Mar 6, 2023, 05:58 PM IST