marathi news

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला कु्त्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. 

Jan 22, 2023, 06:23 PM IST

Guess Who : 'या' बॉलिवुड अभिनेत्याला ओळखलंत का?

Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला मुलगा आहे. या मुलासोबत त्याचे वडिल देखील आहेत. त्याचे वडिल बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आहेत. तसेच त्याची आई देखील बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री होती. या फोटोतला चिमुकला आता बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता बनला आहे. 

Jan 22, 2023, 06:05 PM IST