marathi news

Rishabh Pant: ऋषभ पंतला BCCI देणार 16 कोटी रुपये? रस्ता अपघातानंतर होणार 'हा' नियम लागू!

Rishabh Pant Accident: ऋषभच्या उजव्या पायाच्या गुडघ्याचा लिगामेंट (ligament) देखील टूटला होता. त्याच्या उजव्या हाताचे मनगट, टाच आणि अंगठ्यालाही दुखापत झाली आहे. 

Jan 5, 2023, 12:13 AM IST
1 liter of scorpion venom for 80 crore rupees? See what is the truth? PT4M25S

Team India: "विराट सुर्यकुमारसारखा खेळू शकत नाही म्हणून...", गौतम गंभीरने सांगितलं कारण

ODI World Cup 2023: निडरवृत्तीने खेळणाऱ्या तुम्हाला सर्वप्रथम निवडावं लागेल तसेच 50 ओव्हर खेळण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे खेळाडू निवडावे लागतील, असं गंभीर (Gautam Gambhir) म्हणतो.

Jan 4, 2023, 10:30 PM IST

Glamorous Dairy Farmer: सौंदर्याच्या बाबतीत मोठमोठ्या मॉडेल्सनाही मागे टाकते 'ही' शेतकरीण

Lady Dairy Farmer: आजकाल अनेक सेलिब्रेटी हे कुठल्या ना कुठल्या कारणासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. परंतु सोशल मीडियामुळे चित्र बदलले आहे. सध्या सर्वसामान्य लोकंही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असतात. अशाच एका शेतकरीणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Jan 4, 2023, 10:29 PM IST