marathi news

Rishabh Pant Health Update: ऋषभ पंत वनडे वर्ल्डकपमधून बाहेर? 'ही' धक्कादायक माहिती समोर

Rishabh Pant News: दिल्लीहून देहरादूनला (Dehradun) जाताना ऋषभ पंतचा अपघात झाला होता. त्यामुळे त्याला जवळील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. ऋषभ पंत सध्या उपचार सुरू आहे. मात्र या उपचारादरम्यान ऋषभ पंत वर्ल्ड कप मध्ये खेळणार की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. 

Jan 6, 2023, 08:53 AM IST

Malegaon Crime : हरिण आणि मोरांच्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल, फोटो सेशन करणाऱ्यांवर कारवाई होणार का ?

Malegaon deer and peacock hunting : हरिण आणि मोरांच्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मृत हरणांवर बंदूक ठेवून फोटो सेशन करण्यात आले असून वन विभाग शिकाऱ्यांवर कारवाई करणार का, असा सवाल विचारण्यात येत आहे.

Jan 6, 2023, 08:32 AM IST

Shukrawar ke Upay : शुक्रवारच्या दिवशी करु नका 'या' 4 चुका, संपूर्ण कुटुंबावर येऊ शकतं संकट

Santoshi Mata Vrat : अनेक जण शुक्रवारच्या दिवशी कळत न कळत काही चुका करता आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर एकानंतर एक संकट येतं असतं. त्यामुळे तुम्ही जर या चुका करत असाल तर लगेचच थांबा...

Jan 6, 2023, 08:01 AM IST

Panchang, 06 january 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 06 january 2023: पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त  

Jan 6, 2023, 07:40 AM IST

कोकिला बेनसोबत Nita Ambani- Tina Ambani यांनी केली खास पूजा

Trending News : आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक अंबानी कुटुंब कायम चर्चेत असतं. सध्या मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. या सोहळ्याचे अनेक गोष्टी समोर येतं आहे. 

 

Jan 6, 2023, 07:06 AM IST

Russia Ukraine: राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा सर्वात मोठा निर्णय, रशियन सैनिकांना युद्धविरामाचे आदेश!

Russia Ukraine War: युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्लादिमीर पुतिन यांनी (Vladimir Putin has called for ceasefire) आपल्या सैनिकांना मोठा आदेश दिला आहे.

Jan 6, 2023, 01:11 AM IST

Umran Malik: "माझा रेकॉर्ड मोडता मोडता...", उमरानचा वेग पाहून अख्तरला आलं टेन्शन!

IND vs SL 2nd T20I : पावर प्लेमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांनी तुफान फटकेबाजी केल्यानंतर कॅप्टन पांड्याने (Hardik Pandya) चहलकडे (Yuzi Chahal) बॉल सोपवला. चहलने पहिली विकेट काढून दिल्यानंतर पांड्याने आणखी एक डाव साधला.

Jan 6, 2023, 12:15 AM IST